चंद्रपूर शहरात गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद निमित्त कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिसांनी रूट मार्च काढून तयारीची पाहणी केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे तसेच शांतता आणि सलोखा राखत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.