सोलापूर शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ, म्हाडा विहीर, विडी घरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहणी केली.