• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Motors Health Initiative Helped Malnourished Children

Tata Motors चा आरोग्य उपक्रम कुपोषित मुलांसाठी ठरला आशेचा किरण, बरे होण्‍याचे प्रमाण ८७ टक्क्यांनी वाढले

आपल्या दमदार कार्समुळे Tata Motors फक्त देशात नाही तर जगभरात ओळखली जाते. मात्र, आता कंपनीने त्यांच्या आरोग्य उपक्रमातून एक आदर्श स्थापित केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 05, 2025 | 07:38 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टाटा मोटर्सच्‍या आरोग्य उपक्रमाने देशभरातील समुदाय आरोग्यसेवेत मोठा बदल घडवून आणला आहे. आरोग्यसेवा आणि पोषणाच्या माध्यमातून हा उपक्रम 6.6 लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला असून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा घडवली आहे. विशेष म्हणजे कुपोषित मुलांमध्ये 87 टक्के बरे होण्याचे प्रमाण संपादित करण्यात आले आहे, तर महिलांमधील ॲनेमियाचे प्रमाण तब्बल 80 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. हा परिणाम लवकर पोषण हस्‍तक्षेप आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रमांची क्षमता अधोरेखित करतो.

या उपक्रमाचा त्रिस्‍तरीय दृष्टिकोन आहे: मुलांमधील कुपोषण कमी करणे, महिला आणि किशोरवयीनांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्यसेवा देणे. आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान या उपक्रमाने 6.66 लाखांपर्यंत लाभार्थींच्या जीवनात सकारात्मक बदल केला. यातून टाटा मोटर्सची समुदायांमध्ये शाश्वत बदल घडवण्याची कटिबद्धता दिसून येते.

नवीन Maruti Victoris समोर Grand Vitara चा निभाव लागेल का? फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?

जमशेदपूर, पुणे, पंतनगर, धारवाड, लखनऊ, सानंद आणि मुंबई अशा ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे. ग्रामीण भाग आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये पोषण, आरोग्य जागरूकता आणि उपचार सेवा पोहोचवून आरोग्य स्थितीत मोठा फरक पडला आहे. जमशेदपूरमध्येच जवळपास 3 लाख समुदाय सदस्यांवर या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मुंबईतील ट्रॉम्बे झोपडपट्टी भागात प्रकल्प ‘आरोग्यसंपन्न’ अंतर्गत गंभीर कुपोषणाचे प्रमाण तब्बल 90 टक्क्यांनी कमी झाले. सानंद येथे सुरू केलेल्या प्रकल्पांतर्गत 506 गंभीर कुपोषित मुलांना योग्य केअर मिळाली आणि 88 टक्के मुलांमध्ये बरे होण्याचे प्रमाण नोंदले गेले.

व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच

या प्रभावाबाबत टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, “आम्ही पोषणाकडे मानवी जीवनचक्रातील स्थैर्याचा आधारस्तंभ आणि प्रगतीचा सक्षमकर्ता म्हणून पाहतो. आमच्या आरोग्य उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही समुदाय-संचालित मॉडेल राबवले आहे, ज्यामुळे कुपोषण आणि मातांच्या आरोग्य समस्या कमी करण्यात मदत झाली आहे. हा उपक्रम आमच्या धोरणात्मक सीएसआर आराखड्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि सरकारी उपक्रम, सहयोगी व स्थानिक समुदायांसोबत मिळून आम्ही दीर्घकालीन आरोग्य परिणाम साध्य करत आहोत.”

सध्या टाटा मोटर्सची उपस्थिती 26 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. शाश्वत विकास ध्येयांशी संलग्न राहून कंपनी मुलांमधील कुपोषण कमी करत आहे, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करत आहे आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्यसेवा वाढवत आहे.

Web Title: Tata motors health initiative helped malnourished children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

Honda आणणार 1000cc बाईक, स्पोर्ट्स टूरिंग सेगमेंट होणार मोठा धमाका
1

Honda आणणार 1000cc बाईक, स्पोर्ट्स टूरिंग सेगमेंट होणार मोठा धमाका

MG ZS EV च्या बेस व्हेरिएंटवर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI?
2

MG ZS EV च्या बेस व्हेरिएंटवर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI?

श्रीमंतांनाही घाम फोडणारी Rolls-Royce इतकी महाग का? एकच कार बनवायला लागतात ‘इतके’ दिवस!
3

श्रीमंतांनाही घाम फोडणारी Rolls-Royce इतकी महाग का? एकच कार बनवायला लागतात ‘इतके’ दिवस!

Tata – Mahindra सुसाट! भारतीय मार्केट गाजवल्यानंतर आता ‘या’ देशात थाटणार बिझनेस
4

Tata – Mahindra सुसाट! भारतीय मार्केट गाजवल्यानंतर आता ‘या’ देशात थाटणार बिझनेस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IPPB GDS Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ३४८ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

IPPB GDS Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ३४८ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

Oct 28, 2025 | 05:12 PM
Monsoon News: अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Monsoon News: अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Oct 28, 2025 | 05:12 PM
शिक्षिका होण्याचे स्वप्नं पण प्रत्यक्षात झाली ‘Item Girl’, 50 व्या वर्षीही करतेय बॉलीवूडवर राज्य, एका कटाक्षानेही तरूण होतात घायाळ

शिक्षिका होण्याचे स्वप्नं पण प्रत्यक्षात झाली ‘Item Girl’, 50 व्या वर्षीही करतेय बॉलीवूडवर राज्य, एका कटाक्षानेही तरूण होतात घायाळ

Oct 28, 2025 | 05:07 PM
ICC Ranking : Smriti Mandhana ची ‘दहशत’ कायम! प्रतीका रावलनेही घातला धुमाकूळ..

ICC Ranking : Smriti Mandhana ची ‘दहशत’ कायम! प्रतीका रावलनेही घातला धुमाकूळ..

Oct 28, 2025 | 05:04 PM
Maharashtra Politics: “ओबीसींच्या सहभागाशिवाय तुम्हाला…”;  लक्ष्मण हाकेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल

Maharashtra Politics: “ओबीसींच्या सहभागाशिवाय तुम्हाला…”; लक्ष्मण हाकेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल

Oct 28, 2025 | 05:01 PM
महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ भरतीत मोठा भ्रष्टाचार? निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

Oct 28, 2025 | 05:00 PM
Pakistan Journalist Murdered: इस्रायलला पाठिंबा देणं बेतलं जीवावर! दिवसाढवळ्या गोळ्या घालून पत्रकाराची केली निर्घृण हत्या

Pakistan Journalist Murdered: इस्रायलला पाठिंबा देणं बेतलं जीवावर! दिवसाढवळ्या गोळ्या घालून पत्रकाराची केली निर्घृण हत्या

Oct 28, 2025 | 04:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.