मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीने मराठी पाटी, मराठी भाषा आणि मराठी हक्कांचा स्पष्ट अजेंडा मांडत ‘मराठीवचननामा’ जाहीर केला आहे. मराठी उमेदवाराला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.