पाकिस्तानचा दारुण पराभव (फोटो- ट्विटर)
पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले
श्रीलंकेने 4 विकेट्सने जिंकला सामना
न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेश
आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 मधील महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानला विजय महत्वाचा होता. मात्र श्रीलंकेने पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न धुळीला मिळवले आहे. पाकिस्तानने श्रीलंकेचा 5 धावांनी पराभव केला आहे. श्रीलंकेने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावत 207 धावा केल्या.
श्रीलंकेने पाकिस्तानचे स्वप्न धुळीला मिळवले आहे. पाकिस्तानचा पराभव झाल्याने न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. श्रीलंकेच्या कर्णधाराने जोरदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 213 धावांचा पाठलाग सुरू करताना 8 व्या धावेवर श्रीलंकेने निसंकाची विकेट गमावली. यानंतर 33 धावांवर दुसरी विकेट गमावली. 100 धावांच्या आतमध्ये श्रीलंकेने 5 विकेट गमावल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने आपल्या डावाची जोरदार सुरुवात केली. पाकिस्तानच्या ओपनिंग जोडीने 176 धावांची भागीदारी केली. 176 वर पाकिस्तानची पहिली विकेट गेली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने 64 धावांची खेळी केली. साहिबजादा फरहानने 32 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. 176 धावानंतर पाकिस्तानची फलंदाजी गडबडली. 34 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये धावा केल्या. पाकिस्तानने श्रीलंकेला धावांचे लक्ष्य दिले आहे. साहिबजादा फरहानने शतकी खेळी केली.
बातमी अपडेट होत आहे…






