महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींविरोधात उरणमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर चूल पेटवून भाकरी भाजत सरकारचा निषेध केला, तसेच बैलगाडीतून मोर्चा काढून इंधन दरवाढीविरोधात संताप व्यक्त केला. मोर्चानंतर उरण तहसीलदारांना निवेदन देत विविध मागण्या मांडण्यात आल्या.