जळगाव जिल्ह्यातील भोरखेडा गावात घडलेल्या रील स्टार विकी पाटील हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. विकीच्या वडिलांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे प्रकरण उलगडेल असे वाटत होते, पण आता विकीच्या पत्नीनेच नवा खुलासा करत खळबळ उडवली आहे! विकीचा खून त्याच्या वडिलांनी केला की कोणी दुसऱ्याने? नेमकं सत्य काय?