• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Ration Rice Diverted To Open Market Truck Seizure Sparks Stir In Gondpipri Area Chandrapur News Marathi

Chandrapur News: रेशनचा तांदूळ बाजारात? ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ, गोंडपिपरी परिसरातील घटना

ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 31, 2026 | 02:24 PM
Chandrapur News: रेशनचा तांदूळ बाजारात? ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ, गोंडपिपरी परिसरातील घटना

Chandrapur News: रेशनचा तांदूळ बाजारात? ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ, गोंडपिपरी परिसरातील घटना

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रेशनच्या तांदळाची बाजारात विक्री?
  • ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात अनेक चर्चाणा उधाण
  • साठा पुढील विक्रीसाठी नेत असताना पोलिसांची कारवाई
चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) फोर्टीफाईड मिश्रित तांदळाचा साठा अवैधरित्या खुल्या बाजारात वळविला जात असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे. गोंडपिपरी पोलिसांनी मंगळवारी (दि. २७) २०० क्विंटल तांदळाने भरलेला ट्रक पकडल्याने एकच खळबळ उडाली असून, पुरवठा साखळीतील गैरव्यवहार उघड होण्याची चिन्हे दिसत आहेत.

रस्त्यावरील मुलांच्या उत्थानासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! भीक मागणाऱ्या मुलांनाही आता…

प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेला तांदूळ शासकीय रेशन दुकानांतील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने अलीकडेच रेशन दुकानांतून पारंपरिक तांदळाऐवजी पोषणमूल्यांनी समृद्ध फोर्टीफाईड मिश्रित तांदळाचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, याच तांदळाचा मोठ्या प्रमाणात साठा ट्रकमधून वाहतूक होताना आढळल्याने संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पकडलेला तांदूळ काही स्थानिक महिला व्यापाऱ्यांनी विविध ठिकाणांहून खरेदी करून साठवून ठेवल्याचा संशय आहे. हा साठा पुढील विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी कारवाई केली.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

विशेष म्हणजे, संबंधित ट्रक यापूर्वीही सीएमआर केंद्रांपर्यंत मिलिंग केलेल्या तांदळाची वाहतूक करताना दिसल्याची माहिती समोर येत आहे. सीएमआर केंद्रातूनच रेशन दुकाने, शाळा व शासकीय वसतिगृहांना तांदूळ पुरवठा केला जातो. त्यामुळे याच साखळीतील धान्य काळ्या बाजारात वळविले जात असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

मूल येथील एका मोठ्या तांदूळ पुरवठादाराकडे संबंधित ट्रक कार्यरत असल्याची चर्चा आहे. याआधीही ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. सन २०२३ मध्ये संबंधित महिला व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तादूळ साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या व प्रमाणपत्रांच्या आधारे कारवाई टळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यावेळीही तांत्रिक कागदपत्रांच्या आधारे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांना हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! लवकरच निघणार म्हाडाची ७ हजार घरांची सोडत

गोंडपिपरी तालुक्यातील रेशन दुकानांसाठी असलेला फोर्टीफाईड मिश्रित तांदूळ अवैधरित्या खुल्या बाजारात वळविला जात असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी २०० क्विंटल तांदूळ भरलेला ट्रक पकडल्याने पुरवठा साखळीतील गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. जप्त तांदूळ शासकीय रेशन साठ्यातील असल्याचा संशय असून, सीएमआर केंद्रातूनच काळ्या बाजारात वळविला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. याप्रकरणी काही महिला व्यापारी व मोठ्या पुरवठादारांची भूमिका संशयास्पद असून, याआधीही अशाच प्रकारच्या तक्रारी व कारवाया झाल्या आहेत. प्रकरण दाबले जाण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ration rice diverted to open market truck seizure sparks stir in gondpipri area chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ
1

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ

स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम
2

स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक
3

‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम
4

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!

प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!

Mar 09, 2026 | 03:20 PM
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज

Mar 09, 2026 | 03:19 PM
जंगलाच्या राजाचा माजच उतरला! म्हशीने एकाच धडकीत सिंहाच्या टोळीला केलं गार ; थरारक VIDEO VIRAL

जंगलाच्या राजाचा माजच उतरला! म्हशीने एकाच धडकीत सिंहाच्या टोळीला केलं गार ; थरारक VIDEO VIRAL

Mar 09, 2026 | 03:19 PM
Amitabh Bachchan यांनी का पाहिला नाही T20 वर्ल्डकप फायनल? जिंकल्या नंतर बिग बींनी उघड केलं ‘अनोख्या युक्तीचे’ रहस्य!

Amitabh Bachchan यांनी का पाहिला नाही T20 वर्ल्डकप फायनल? जिंकल्या नंतर बिग बींनी उघड केलं ‘अनोख्या युक्तीचे’ रहस्य!

Mar 09, 2026 | 03:16 PM
महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश; ‘ओरायन’ फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग

महिला दिनानिमित्त फिटनेसचा संदेश; ‘ओरायन’ फिटनेस स्पर्धेत महिलांचा उत्साही सहभाग

Mar 09, 2026 | 03:15 PM
रमजान दरम्यान शरीरात वाढू शकते हायड्रेशनची समस्या! जाणून घ्या युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

रमजान दरम्यान शरीरात वाढू शकते हायड्रेशनची समस्या! जाणून घ्या युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

Mar 09, 2026 | 03:14 PM
Chhatrapati Sambhajinagar : लासूरच्या सुपुत्राचा देशात डंका; UPSC परीक्षेत मिळवली ४३४ वी रँक

Chhatrapati Sambhajinagar : लासूरच्या सुपुत्राचा देशात डंका; UPSC परीक्षेत मिळवली ४३४ वी रँक

Mar 09, 2026 | 03:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : म्हैशीसह स्थानिक पोहचले KDMC कार्यालयात; गौचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

Kalyan : म्हैशीसह स्थानिक पोहचले KDMC कार्यालयात; गौचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

Mar 09, 2026 | 03:09 PM
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.