Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भुत! मातीच्या पणतीवर बनवली ‘होलिका दहन कँडल’, अनोख्या जुगाडाने वेधले लोकांचं लक्ष; Video Viral

Jugaad Viral Video : व्वा, जुगाड असावा तर असा...! आता बाहेर जाता येत नसेल तर घरीच करू शकता होलिका मातेचे दहन. व्हायरल जुगाडू व्हिडिओने घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 10:20 AM
अद्भुत! मातीच्या पणतीवर बनवली 'होलिका दहन कँडल', अनोख्या जुगाडाने वेधले लोकांचं लक्ष; Video Viral

अद्भुत! मातीच्या पणतीवर बनवली 'होलिका दहन कँडल', अनोख्या जुगाडाने वेधले लोकांचं लक्ष; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • होळी निमित्त अनोखा जुगाड व्हिडिओ व्हायरल झालाय.
  • आता होळीसाठी घरीच तयार करू शकता खास कँडल.
  • व्हिडिओने क्षणातच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
होळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी होलिकेची पूजा करुन नंतर तिचे तिचे दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक म्हणून काम करतो. होळी सणानिमित्त आपण आपल्या मनातील सर्व वाईट भावना यात जाळून टाकायच्या असतात म्हणजेच मनातून काढून टाकायच्या असतात आणि सकारात्मकतेने पुढील आयुष्याची सुरुवात करायची असते. सणानिमित्त नेहमीच खुल्या मैदानात लाकडं आणि गवत जमा करुन त्याची होळी तयार केल्याचे आपण पाहिले असेल पण मातीच्या पणतीत होळी उभारल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? हा अनोखा जुगाड सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून होळीनिमित्त तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

परफेक्ट रेड फ्लॅग, एक-दोन नाही तर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला लागवल्या तब्बल 30 थप्पड; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

तुमच्या घरासमोर किंवा आजूबाजूला होळी उभारली जात नसेल किंवा जाण्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर हा जुगाड तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. अगदी कमी साहित्य वापरून घरी छोटी होलिका दहन मेणबत्ती कशी बनवायची ते व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, प्रथम, एक मोठा मातीचा दिवा घेतला जातो. दिव्याच्या मध्यभागी एका स्टँडचा वापर करून एक वात ठेवली जाते. नंतर, त्याभोवती गरम मेण ओतले जाते. थोड्याच वेळात, मेण थंड होते आणि घट्ट होते, ज्यामुळे वात घट्ट होते. पुढे, मेणाभोवती लहान कडुलिंबाच्या काड्या किंवा लाकडाचे तुकडे ठेवले जातात. मेणबत्तीच्या पायाभोवती शेणाच्या गोळ्यांचे छोटे तुकडे देखील ठेवले जातात.

दारू घोटाळा प्रकरणातून निर्दोष सुटताच अरविंद केजरीवाल झाले भावुक, पत्रकारांशी बोलताना ढसाढसा रडले; Video Viral

नंतर, सर्वकाही जागी घट्ट बसवण्यासाठी थोडे अधिक गरम मेण घातले जाते. लाकूड आणि शेणाच्या गोळ्या बाहेर पडू नयेत म्हणून त्याभोवती एक कच्चा दोरा बांधला जातो. त्या दोऱ्याला एक पवित्र दोरा देखील बांधला जातो. शेवटी, पणती सजवली जाते आणि पूर्ण केली जाते. व्हिडिओचा शेवट हा दाखवून होतो की, पेटवल्यावर ही छोटी होलिका दहन मेणबत्ती कशी सुंदरपणे जळते.

व्हिडिओसाठी इथे क्लिक करा

दरम्यान जुगाडाचा हा व्हिडिओ @BurnBright-j5s नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ६.६ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या जुगाडावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दादा, होळी मातेला घराबाहेर जाळले जाते, घरात नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूपच वेगळे. भारताबाहेर राहणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त. ते त्यांच्या अंगणात होळी साजरी करू शकतात.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “छोटी होळी खूप सुंदर दिसते पण काही वस्तू सर्वांसोबत जाळणे शुभ मानले जाते.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Amazing jugaad viral video holika dahan candle made on diya viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • holi 2026
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral
1

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral
2

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL
3

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral
4

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.