(फोटो सौजन्य: एक्स/@IranTimes9)
Iran Leadership : खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेणार हाती
परंतु इराणमध्ये खामेनेईंच्या अंतानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. इराण आणि इस्रायलणधील तणाव आता शिगेला पोहचला असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांना उडवण्याची धमकी दिली आहे.
इराणच्या सरकारी वृत्तसंस्था इराण टाईम्सने सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचा फोटो असून त्यावर Eliminitaed लिहिले आहे. तसेच कॅप्शनमध्ये Very Very Soon…, This is Next target लिहिले आहे. यावरुन खामेनेईंच्या हल्ल्याचा बदला इराण घेणार असे संकेत मिळाले आहे. इराणच्या रडावर आता इस्रायलचे पंतप्रधान आहेत.
Very very soon…. This is the Target 🎯 pic.twitter.com/bjwDuYxJ3t — Iran Times (@IranTimes9) March 1, 2026






