Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Theif Viral Video : करायला गेला एक अन् झालं भलतंच! बिहारमधील एका रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला प्रवाशांनी रंगेहात पकडलं आणि धडा शिकवण्याचा निर्धार केला. व्हिडिओमध्ये चोर खिडकीला लटकत त्याला सोडून देण्याची विनवणी करताना दिसून आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 11:43 AM
'हात तुटून जाईल दादा...', ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

'हात तुटून जाईल दादा...', ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चालत्या ट्रेनमधील प्रवाशांनी कथित चोराला रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
  • चौकशीदरम्यान संशयिताने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा.
  • पुढील कारवाईसाठी आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सोशल मिडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. अलिकडे इथे एका चोराचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चोर एका ट्रेनमध्ये चोरी करत असल्याचे समजते. पण चोराहून जास्त शहाणे खरंतर रेल्वेतील प्रवासी निघतात. ते फक्त चोराला रंगेहात पकडत नाहीत तर त्याला जन्माची अद्दल देखील घडवतात. व्हायरल व्हिडिओमध्ये चोर प्रवाशांसमोर माफी मागत त्याला सोडण्याची विनवणी करताना दिसतो. खिडकीतून फोन चोरी करत असताना प्रवाशाने चोराचा हात पकडून ठेवला आणि चालू ट्रेनसोबतच त्याला जबरदस्ती पुढे ढकललं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral Video मागील सत्य पोलिसांनी केलं उघड

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, सदर घटना ही बिहारच्या बरौनी-कटिहार रेल्वे मार्गावरील मानसी रेल्वे स्टेशनवर घडून आली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक चोर खिडकीला लटकत त्याला सोडून देण्याची विनवणी करताना दिसतो. तो पुन्हा पुन्हा मला सोडून द्या अशी याचना करत असतो, कारण यावेळी ट्रेन सुरु झाली असते आणि खिडकीतून त्याचा हात पकडल्याने तो चालू ट्रेनसोबतच पुढे ढकलला जात असतो. मुख्य म्हणजे चोराच्या या चुकीवर प्रवासी इतके संतप्त असतात की काही त्याला कानशिलात देखील बजावतात. व्हिडिओमध्ये कथित चोर म्हणताना ऐकू येतो की, “सर, मी चोरी करत नव्हतो. माझा हात मोडेल, दादा. मी लखमनियाचा आहे. आम्ही फक्त ट्रेनमधील लोकांना पाहत होतो, मोबाईल हिसकावत नव्हतो. आम्ही अशा गोष्टी करत नाही.”

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जुलै रोजी घडली. पाटलीपुत्र ते पूर्णियाला जाणारी जनहित एक्सप्रेस रात्री सुमारे साडेबारा वाजता मानसी स्टेशनवर पोहोचली. यावेळी स्लीपर कोच गर्दीने खचाखच भरलेला होता आणि याचाच फायदा घेत चोराने खिडकीतून हात घालत फोन लंपास करण्याचा प्रयत्न केला. परंतु एका प्रवाशाने ते पाहिले आणि लगेच त्याचा हात पकडून ठेवला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही चोराचा हात पकडला आणि त्याला या चोरीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

ट्रेन की खिड़की से मोबाइल चुराते युवक को पकड़ लिया ट्रेन चलती रही युवक लटका रहा pic.twitter.com/x0gINl3clc — md shaikh (@maslahuddin182) July 11, 2026

अरे बापरे… मशीन्सनाही झालं प्रेम? रोबोट वर आणि रोबोट वधू, अनोख्या विवाहाच्या व्हिडिओने यूजर्सना केलं थक्क; Video Viral

प्रवाशांनी चोराकडे विचारणा करताच त्याने सांगितले की, तो त्याच्या एका नातेवाईकाला रेल्वेत शोधत होता. तथापि, या घटनेनंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, त्याने आपले नाव आणि ओळख चुकीची सांगितली. तो आपली खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची ओळख मोहम्मद फखरुद्दीन उर्फ छोटू अशी पटली असून त्याच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bihar train mobile theft attempt passengers catch suspect at mansi railway station viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • bihar
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
3

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
4

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.