Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु? १० रुपयांच्या फ्रूटीत आढळला संशयास्पद काळा पदार्थ; व्हायरल VIDEO मुळे खळबळ

Frooti Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. १० रुपयांच्या फ्रूटीमधून काळी संशयास्पद गोष्ट आढळली आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण ही १० रुपयांची फ्रूटी मुलांच्या आवडती असते आणि त्यामध्ये अशा प्रकारे काही आढळणे अत्यंत धक्कादायक आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2026 | 04:13 PM
Frooti Viral Video

Frooti Viral Video

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु?
  • १० रुपयांच्या फ्रूटीत आढळला संशयास्पद काळा पदार्थ
  • व्हायरल VIDEO मुळे खळबळ
Frooti Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. १० रुपयाच्या फ्रूटीपॅकमध्ये असे काही आढळले आहे की पाहून लोक हैराण झाले आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral

नेमकं काय आहे व्हिडिओत?

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण अनेकदा कॉल्डड्रिक्स, थंड पाणी वैगेरे पितो. पण याच १० रुपयांच्या माझा फ्रूटीमध्ये अत्यंत संशयास्पद पदार्थ आढळला आहे. यामुळे पॅकेज फुडच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित रेले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही १० रुपयांची फ्रूटी मुलांच्या आवडची असते आणि यामध्ये असे काही आढळ्याने अनेक पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हायरल होत असेलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती फ्रटीचे पॅकेट फोडताना दिसत आहे. पॅकेट पूर्णपणे एका ताटात उघडल्यानंतर त्यामध्ये काळ्या रंग तरंगताना दिसत आहे. ही वस्तू नेमकी काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

आपके घर के बच्चे भी अगर ये पीते है तो सावधान हो जाए 😱 ये फ्रूटी को काटा और इसके अंदर कुछ ऐसा निकला जिसे देख कर आप हैरान हो जाएंगे pic.twitter.com/WCRi1lplPh — Zeeshan waris (@Zeeshan75460423) June 7, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Zeeshan75460423 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. परंतु याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या या व्हिडिओवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. बंद पॅकेज फूडच्या गुणवत्ता आणि सुरक्षेबाबात प्रश्न विचारले जात आहे. तसेच याची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाकडे केली जात आहे. या व्हिडिओमुळे मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे.

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Fruity juice black substance found inside rs 10 pack video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral
1

शिक्षक ठरले देवदूत! भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, जगभरातून होतंंय कौतुक, Video Viral

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral
2

रिल्सच्या नादात हद्द केली पार, भारतीय महिलेने परदेशात जाऊन केला टाॅवेल डान्स; पाहून लोक हैराण; Video Viral

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral
3

रेल्वे स्टेशनवर वृद्धासोबत क्रुरता! व्यक्ती आला, आधी झोपेतून उठवलं अन् मग थेट बेल्टने मारायला केली सुरुवात; Video Viral

नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली… थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral
4

नात्यांची चाैकटी मोडली, जावयाला बायकोपेक्षा सासूच आवडली… थेट कोर्टात बांधली लग्नगाठ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.