
viral video
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, ही घटान १० च्या सुमारास घडले आहे. एका परेशी महिला रस्त्यांवर एक फिरत आहे. आसपास एकही व्यक्ती दिसत नसल्यामुळे ती रडत आहे. तिच्या हॉटेलकडे ती पायी परतत होती. परंतचु नेव्हिगेशन अॅपने तिला चुकीचा रस्ता दाखवला ज्यामुळे ती अंधारात अडकली. याच वेळी एका स्थानिक महिला ड्रायव्हरच्या हे लक्षात आहे. या महिला ड्रायव्हरने नाव सिंधू कुमारी आहे. तिने महिलेने सांत्वने केल आणि तिला ती राहत असलेल्या रिसॉर्टमध्ये सुरक्षितपणे पोहोचवले आहे. यावेळी परदेशी महिलेने तिला रडत मिठी देखील मारली. तिचे आभार मानले. महिला कॅब ड्रायव्हरने तिच्याकडून पैसेही घेतले नाही.
10 PM, foreign woman lost & terrified — Google Maps failed.
No one around… until Rapido rider Sindhu Kumari stopped, calmed her & safely dropped her to Hotel Coconut🫡
pic.twitter.com/lNF06WG0xv — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 12, 2026
या सर्व घटनेची माहिती सिंधूने सोशल मीडियावर दिली. तिने सांगतिले की आपल्या देशात आलेला पाहुणी तिने व्यवस्थित सुरक्षितपणे ती राहत असलेल्या रिसॉर्टवर पोहोचवले आहे. या व्हिडिओनंतर सिंधूचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे म्हटले आहे. तसेच हीच खरी भारतीय संस्कृती असल्याचे म्हटले. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या थेट मनाला भिडला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.