Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

School Video Viral : विद्येच्या मंदिरात नको तो प्रकार... सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच संबंधित मुख्याध्यापकावर करण्यात आली निलंबणाची कारवाई. व्हिडिओत नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 09:10 AM
अपना बना ल ना पूरा राजा...! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

अपना बना ल ना पूरा राजा...! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील स्मार्ट शाळेत घडलेल्या एका प्रकाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • व्हिडिओ समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
  • या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून शाळांमधील शिस्त आणि जबाबदारीबाबत चर्चा सुरू झाली.
उत्तर प्रदेशातील महोबा येथील एका स्मार्ट शाळेच्या क्लासरुमध्ये मुख्याध्यापकाचा अश्लील प्रकार पकडला गेला. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यानंतर मुख्याध्यापकावर आणि शाळेवर भरपूर टिका करण्यात आली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच शाळेने कडक कारवाई करत आरोपी मुख्याध्यापक रमेश चंद्र याला निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, खरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिकरी गावातील सामुदायिक शाळेत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मुख्याध्यापक रमेश चंद्र नेहमीप्रमाणे शाळेत पोहचला आणि त्याने स्मार्ट क्लासमध्ये असलेल्या डिजीटल टीव्हीवर मोठ्या आवाजात अश्लिल गाण वाजवायला सुरुवात केली. गाणं लावून झाल्यानंतर तो बेंचवर जाऊन लेटला आणि काही वेळाने घोरत झोपेत मग्न झाला. माहितीनुसार, त्याने टीव्हीवर ‘अपना बना ल ना पूरा राजा’ हे भोजपूरी गाणं वाजवलं होतं. व्हिडिओमध्ये क्लासरुम रिकामी दिसते, एकही विद्यार्थी यावेळी क्लासरुमध्ये उपस्थित नसतो, अशात याच संधीचा फायदे घेत मुख्याध्यापक क्लासरुमलाच आपली बेडरुम बनवत त्यात नको ते चाळे करु लागतो.

दरम्यान क्लासरुममधील सीसीटीव्ही कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झाल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर होताच गावकऱ्यांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे मनमानी वागणुकीबद्दल तक्रार केली आणि चाैकशी करत संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली. चौकशीत आरोप खरे असल्याचे आढळल्यानंतर, आरोपी मुख्याध्यापक रमेश चंद्र याला शाळेतून निलंबित करण्यात आलं आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज @KishorJoshi02 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

जिस स्मार्ट क्लास में बच्चों के सपने सजने थे, वहां अश्लील गाने बज रहे हैं … उत्तर प्रदेश के महोबा से सामने आए इस वीडियो ने शिक्षा व्यवस्था पर कई सवाल खड़े कर दिए हैं. आरोप है कि एक सरकारी स्कूल का प्रधानाध्यापक नशे की हालत में क्लासरूम में पड़ा रहा, जबकि बच्चों की पढ़ाई के लिए… pic.twitter.com/FVT6Byl7cs — Kishor Joshi (@KishorJoshi02) July 10, 2026

याला म्हणतात खरा सुपरहिरो! मुलाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर मारली उडी अन् मग जे घडलं… सीसीटीव्ही फुटेज Viral

यूजर्सच्या प्रतिक्रिया

अनेक यूजर्सने व्हिडिओतील प्रकार पाहून यावर आपल्या प्रतिक्रिय व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशी वर्तणूक अजिबात खपवून घेतली जाऊ नये. दोषींवर कठोर कारवाई व्हावी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुख्याध्यापकाकडून अशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा नाही. विद्यार्थ्यांसाठी हा चुकीचा संदेश आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तो बेडरुममध्ये नसून शाळेत आहे, हे तो विसरला का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mahoba uttar pradesh smart school headmaster caught on cctv playing obscene song in classroom video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
1

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
2

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
3

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
4

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.