Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब : विमानतळावरील बेवारस बॅग खरेदी करतो आणि मग त्यातील वस्तू लिलावात लावतो, तरुणाचा अनोखा छंद चर्चेत

जगात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे छंद असतात. सोशल मीडियावर सध्या २६ वर्षीय कंटेंट क्रिएटर स्कॉट फेन्सीमे चर्चेत आहे. तो विमानतळावरील अनक्लेम वस्तू खरेदी करून त्यातील वस्तू विकून कमाई करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2026 | 12:01 PM
अजब-गजब : विमानतळावरील बेवारस बॅग खरेदी करतो आणि मग त्यातील वस्तू लिलावात लावतो, तरुणाचा अनोखा छंद चर्चेत

अजब-गजब : विमानतळावरील बेवारस बॅग खरेदी करतो आणि मग त्यातील वस्तू लिलावात लावतो, तरुणाचा अनोखा छंद चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • व्यक्ती विमानतळावरील अनक्लेम बॅग्ज लिलावातून खरेदी करतो आणि त्यामधील वस्तू सोशल मीडियावर दाखवतो, ज्यामुळे त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
  • अलीकडे खरेदी केलेल्या नाइकी बॅगेत अनेक वेगवेगळ्या आणि रंजक गोष्टी सापडल्या.
  • सुरुवातीला छंद म्हणून सुरू झालेला हा प्रकार आता स्कॉटचे पूर्णवेळ काम बनले असून, बॅगमधील उपयुक्त वस्तू ऑनलाइन विकून तो खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
जगात अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद ( असतात, काही जणांना वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचा छंद असतो, तर कुणाला स्वयंपाकाची आवड असते. काही जण हिंडणे पसंत करतात, तर कुणाला घरात एकटे राहणे आवडते. परंतु काही जणांचा छंद चर्चेचा विषय ठरत असतो. सोशल मीडियावर सध्या २६ वर्षीय कंटेंट क्रिएटर स्कॉट फेन्सीमेची चर्चा होत आहे. हा युवक बेवारस बॅग खरेदी करण्याचा छंद बाळगून आहे. विमानतळावर दावा न केल्या जाणाऱ्या बॅग्ज हा युवक खरेदी करत असतो. स्कॉट या बॅग्ज खरेदी करत याच्या आत मिळणाऱ्या गोष्टी लोकांसोबत शेअर करतो.

दारूच्या नशेत मच्छिमारांनी व्हेल माशाच्या मृतदेहासोबत असं काही केलं की… पाहून युजर्स संतापले; Video Viral

प्रथम तो हा प्रकार छंद म्हणून करत होता, परंतु आता हे त्याचे कायमस्वरुपी काम ठरले आहे. विमानतळावर अनक्लेम बॅग्जना स्कॉट लिलावात खरेदी करतो, व्हिडिओ आता व्हायरल होत त्यानंतर त्याच्या आतमध्ये मिळालेल्या सामग्रीला ऑनलाइन विकतो. यादरम्यान त्याने अनेक उरजब सामाग्री मिळविली आहे. आहे. अलिकडेच त्याने अशा सामग्रीचा एक व्हिडिओ तयार केला होता, ज्याला आतापर्यंत २० लाख ह्यूज मिळाल्या आहेत. स्कॉटने अलिकडेच एक नाइकीची बॅग खरेदी केली होती, जी त्याने १२०० रुपयांमध्ये मिळविली होती. या बॅगची जिप उघडताच त्यात त्याला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत.

डाएटवर आहे म्हणे… म्हणून पापड नाही थेट धारदार वस्तू! तरुणीने जेवण नाही तर ब्लेड चावून खाल्लं, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

बॅगेत मोठ्या प्रमाणात सामग्री होती. यात यूज्ड सिगारेट बटपासून नाणी सामील आहेत. स्कॉटला बंगेच्या एका चेनमधून पेन, दोन सिमकार्ड आणि काही नाणी मिळाली. आतील चेन उघडल्यावर रनअवेचे बूट, हेडफोन, चष्मा, सेफ्टी ग्लोव्हज आणि रेड बुलचा रिकामी कॅनही मिळाला आहे. याचबरोबर बॅगेत अत्यंत अजब गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. यात एक अवजार होते, तसेच एक डियो होता, याचबरोबर जॅकेट, वृत्तपत्र, हटिलचे बिल आणि काही इलेट्रिक केबल्सही बॅगेत होत्या. परंतु बॅग विकून ती खरेदी करण्यासाठी खर्च वसूल करता येईल अशी अपेक्षा स्कॉटला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही

 

Web Title: Man buys unclaimed airport bags and sell their inside items viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • airport
  • viral news
  • Weird News

संबंधित बातम्या

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral
1

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video
2

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral
3

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

Amravati News: अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या
4

Amravati News: अमरावती-पुणे विमानसेवेचा मार्ग मोकळा! इंदूर सेवेसाठीही हालचाली; बेलोरा विमानतळाकडून अपेक्षा वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.