Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL

Dadar Railway Station Viral Video : मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. एका नराधमाने महिलेला क्रूर मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 10:23 AM
Dadar Railway Station Viral Video

Dadar Railway Station Viral Video

Follow Us
Follow Us:
  • दादर स्टेशनवर धक्कादायक प्रकार
  • भर दिवसा नराधमाची महिलेला अमानुष मारहाण
  • लोक तमाशा पाहतच राहिले
  • धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर हे एक असे माध्यम बनत चालले आहे जिथे कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अलीकडे सर्वांकडे स्मार्टफोन असल्याने लोक जे काही अतरंगी, मजेशीर, किंवा चुकीचे घडताना दिसेल ते सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या मुंबईच्या दादरमधून एक धक्कादायक आणि काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका नराधमाने थेट रेल्वे रुळावर उतरून महिलेला मारहाण केली आहे. सर्वात अमानवीय बाब म्हणजे स्टेशनवर शेकडो प्रवासी असाताना कोणीही त्या महिलेच्या बचावासाठी पुढे आलेला नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिया गोयल प्रकरणातून घेतला धडा, ट्रेंकिंगला गेलेल्या जोडप्याने केलं असं… पाहून यूजर्सना हसू झालं अनावर; Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एक व्यक्ती रेल्वे ट्र्रॅकवरच एका महिलेला अत्यंत क्रूरपणे मारहाण करत आहे. तो तिला रुळांवरुन ओढत नेत आहे. महिला स्वत:च्या बचावासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु नराधाम काही सोडायला तयार नाही. त्याने महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारले आहे. हा प्रकार भर दिवसा सुरु असून उपस्थि लोक मात्र तमाशा बघत राहिले आहे. तर काहीजण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत आहेत. कोणीही त्या महिलेच्या मदतीसाठी धावून गेलेला नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेची तातडीने जखल घेतली आहे. हे प्रकरण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ह फुटेजची पाहणी केली आहे. यावेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. नराधमाने महिलेला मारहाण केल्यानंतर तिला जबरदस्तीने एका लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बसवून देतो आणि स्वत: तिथून निघून जातो.

तसेच संबंधित महिलेने अद्याप कोणीतीह तक्रार दाखल केलील नसल्याने मारहाणा करणारी व्यक्ती तिचा पत्नी किंवा अन्य कोणी ओळखीचा असल्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती नाही. सध्या याचा तपास सुरु असून नराधाम आणि महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

सध्या या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच नेटकऱ्यांनी स्टेशनवर उपस्थित असलेल्या लोकांच्या अमानवीय भूमिकेवरही तीव्र नाराजी लोकांनी व्यक्त केली आहे.

व्हायरल व्हिडिओ

रेलवे ट्रैक पर महिला की बेरहमी से मारपीट करता दिखा युवक!!! मुंबई के दादर रेलवे स्टेशन पर हैरान कर देने मंजर महिला के साथ उसके पति द्वारा मारपीट की जा रही लोग तमाशबीन बने रहे, वीडियो सोशल मीडिया पर वायरल pic.twitter.com/SV9wJ9N6yF — Journalist Fatima ✍️ (@mahsharfatima86) July 7, 2026

नियम गेले चुलीत! एकाच बाईकवर ९ जणांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून डोकं चक्रावेल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mumbai dadar railway station woman brutally assulted video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Dadar Railway Station
  • Mumbai News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
1

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

Maharashtra Breaking News Today 2026:  राहुल गांधी आज पुण्यात तरुणांशी संवाद साधणार
2

Maharashtra Breaking News Today 2026: राहुल गांधी आज पुण्यात तरुणांशी संवाद साधणार

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
3

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक
4

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.