Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी… पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले

White Lion Viral Video : दुर्मिळ पांढरा वाघ भुकेने झाला व्याकुळ, शरीर थकलं तरी डोळ्यात दिसतेय जेवणाची आस... पटणा प्राणीसंग्रहातील वाघाचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या वेगाने शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2026 | 09:01 AM
भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी... पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले

भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी... पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले

Follow Us
Close
Follow Us:
  • पटना येथील संजय गांधी जैविक उद्यानातील पांढऱ्या वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओत वाघाची अवस्था बिकट दिसत असून त्याच्या शरीराची काठी झाल्याचे दिसते.
  • जंगलाच्या शिकाऱ्याची दयनीय अवस्था पाहून युजर्स प्राणिसंग्रहालयावर संताप व्यक्त करत आहे.
वाघ हा जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. त्याच्या ताकदीमुळे संपूर्ण जंगल त्याला घाबरुन असतं. वाघाच्या शिकारीचे तर अनेक व्हिडिओज आपण सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहिले आहेत पण अलिकडेच वाघाचा दयनीय अवस्थेतील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात त्याची अवस्था फारच बिकट असल्याचे दिसून आले. पांढऱ्या रंगाचा हा वाघ व्हिडिओत कुपोषित असल्याचे दिसले. भलिमोठी शरीरकाष्ठि असलेला साहसी वाघ इतक्या वाईट अवस्थेत असल्याचे पाहून अनेकांचे हृदय हळहळले आणि नेटकऱ्यांनी व्हिडिओवर संताप व्यक्त करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पटणातील एका प्राणीसंग्रहातील असल्याचे सांगितले जात आहे.

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

जगभरातील देशांमध्ये वाघ संवर्धन मोहिमा सुरू आहेत. धोक्यात आलेल्या वाघांच्या अधिवासाचे रक्षण करणे आणि शिकार रोखणे हे उद्दिष्ट आहे. तथापि, भारतातील पटना येथील संजय गांधी जैविक उद्यान (संजय गांधी प्राणीसंग्रहालय) येथे एका पांढऱ्या वाघाच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ त्याच्या कुंपणात कमकुवत आणि सुस्त दिसत आहे. तो खाण्याच्या शोधात असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. शरीर थकलं आहे पण डोळे खाण्याच्या शोधात आहेत. वाघाची अशी अवस्था पाहून त्याला पुरेसे अन्न, योग्य वैद्यकीय सेवा आणि फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळत आहे की नाही याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हिडिओ समोर येताच आता PETA इंडियाने हस्तक्षेप करुन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. संस्थेने आपल्या अपीलमध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्याच्या पर्यावरण विभागालाही टॅग केले. त्यात लिहिले आहे की, “आम्ही पटणा प्राणीसंग्रहालयाला विनंती करतो की या वाघाचे पुनर्वसन अशा अभयारण्यात करावे जिथे प्राणीसंग्रहालयातील आजार कमी होऊ शकेल आणि आशा आहे की त्याची शारीरिक स्थिती सुधारू शकेल.” संस्थेने म्हटले आहे की वाघाला प्राणीसंग्रहालयातील आजाराची लक्षणे दिसू शकतात, ही मानसिक आरोग्य समस्या आहे जी लहान किंवा तणावपूर्ण जागांमध्ये दीर्घकाळ ठेवलेल्या प्राण्यांमध्ये दिसून येते. संस्थेने असे सुचवले की वाघाला अभयारण्यात स्थलांतरित केल्याने त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारू शकते.

This is Sanjay Gandhi Biological Park (Patna Zoo). And this is the condition of this white tiger in the enclosure! This is pure Corruption and neglect. @PetaIndia @peta please intervene.#Zooneglect #SaveWildlife. Folks plz tag Peta! This is serious. 🙏🏾 pic.twitter.com/K86gDxUYys — RAHUL (@RahulSeeker) February 25, 2026

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी वाघ कुपोषित असल्याचे म्हटले, तर काहींना तो थकलेला आणि त्रासलेला वाटत होता. हा व्हिडिओ @RahulSeeker नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “वाघासाठी ठरवलेले अन्न आणि पैसे स्थानिक नेत्यांनी पळवून नेले आहेत, तुम्ही काय करू शकता?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिथे वाघ भुकेने मरत आहे असे दिसते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याला अन्नाची गरज आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Patna zoo weak white tiger video went viral on social media peta india request action viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • patna
  • tiger
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral
1

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

VIRAL : अरे हे काय…भारताच्या नकाशातून चक्क जम्मू-काश्मीर गायब; BCCI च्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट
2

VIRAL : अरे हे काय…भारताच्या नकाशातून चक्क जम्मू-काश्मीर गायब; BCCI च्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral
3

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral

जेवणाचं बिल कोण देणार? लहान गोष्टीवरुन मित्रांमध्ये सुरु झाली WWE फाईट, लाथाबुक्क्यांनी हाणत जमिनीवर पटकलं; Video Viral
4

जेवणाचं बिल कोण देणार? लहान गोष्टीवरुन मित्रांमध्ये सुरु झाली WWE फाईट, लाथाबुक्क्यांनी हाणत जमिनीवर पटकलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.