Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

Sarpanch Caught With Girl In Hotel : सरपंच पतीची पोलखोल होताच पत्नीचा राग अनावर झाला आणि हाॅटेलच्या खोलीतच तिने तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला इंटरनेटवर मोठी चर्चा रंगली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 09:06 AM
बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

बायकोने रंगेहात पकडलं अन् राजस्थानच्या सरपंचाची झाली पोलखोल, हाॅटेलमध्ये 19 वर्षांच्या मुलीसोबत आढळले नको त्या अवस्थेत;Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका व्हायरल व्हिडिओमुळे राजस्थानातील एका स्थानिक लोकप्रतिनिधीबाबत मोठी चर्चा रंगली.
  • हॉटेलमधील कथित घटनेचे दृश्य इंटरनेटवर वेगाने पसरत असून त्याच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
  • घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे तुम्हाला अनेक घटनांचे व्हिडिओत पाहता येतात. अनेकदा इथे अनेक गोष्टींचा खुलासाही केला जातो. अलिकडे राजस्थान राज्यातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, राजस्थानचे सरपंच १९ वर्षीय मुलीसोबत हाॅटेलमध्ये गेले असता त्यांच्या पत्नीने त्यांना रंगेहात पकडलं. या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नसली तरी याचा व्हिडिओ मात्र इंटरनेटवर फार वेगाने व्हायरल होत आहे. सरपंचांच्या या कृत्यामुळे आता सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते, यात हाॅटेलच्या खोलीत हाय-व्होल्टेज ड्रामा सुरु असल्याचे दिसते. पत्नी आपल्या पतीला हाॅटेलमध्ये तरुणीसोबत रंगेहात पकडते ज्यानंतर तिचा राग अनावर होतो. व्हिडिओमध्ये पत्नी तरुणीला मारहाण करत असते. तरुणीचे केस खुले असतात तर संतापलेली पत्नी तिला एका मागून एक कानशिलात बडवत असते. संधी पाहून तरुणी देखाल तिला चपलेने मारते ज्यानंतर वाद आणखी चिघळतो.

व्हिडिओमध्ये दिसून येणारी तरुणी काॅलेजच्या गणवेशात असते ज्यामुळे घटनेविषयीची चिंता आणखी वाढली. व्हिडिओमध्ये लोकांचा जमाव देखील दिसतो जे नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी खोलीबाहेर आलेले असतात. यातीलच एकाने घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि नंतर इंटरनेटवर त्याला शेअर केले. तथापि, कोणाचीही ओळख किंवा या संपूर्ण घटनेचे खरे स्वरूप याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Rajasthan Shock: Sarpanch Caught in Hotel With Young Woman, Wife Creates Scene #rajasthannews #sarpanch #extramaritalaffair #viralvideo pic.twitter.com/UnTSrBb67H — Savera Times Himachal (@Savera_HP) June 5, 2026

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्म्सवर शेअर करण्यात आला आहे. मुलीचे वय कमी असल्याने व्यक्तीच्या कृत्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे. काहींनी याला लाजीरवाणे म्हटले आहे तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा गोंधळ आणि हिंसाचाराच्या योग्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की तुम्ही केलेली चूक फार काळ जगापासून लपली जाऊ शकत नाही. इंटरनेटच्या जगात तुमची पर्सनल गोष्ट ही कधी सार्वजनिक होईल याची शाश्वती नाही त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rajasthan sarpanch allegedly caught in hotel with girl video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • beating video
  • rajasthan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ
1

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral
2

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral
3

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral
4

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.