Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् उरलेल्या पाचमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या, संभाजीनगरात खळबळ

Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या घरी आणल्या. पार्सल उघडल्यानंतर कचोरीच्या सारणात संशयास्पद घाण आढळली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 03:20 PM
Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वैजापूरमध्ये कचोरीच्या पार्सलमध्ये संशयास्पद पदार्थ आढळल्याचा दावा
  • उंदराच्या लेंड्यांसारखे पदार्थ असल्याचे ग्राहकाचे म्हणणे
  • प्रकार लक्षात येण्यापूर्वी दोन मुलांनी कचोरी खाल्ली
 

Chhatrapati Sambhajinagar Kachori Incident: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वैजापूर शहरातून खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका कचोरीच्या दुकानातून आणलेल्या पदार्थात उंदराच्या लेंड्या आढळल्याचा घाणरेडा किळसवाणा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात नाराजीचा सुर धरला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका ग्राहकाने वैजापूरमधील कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या घरी नेल्या. घरात पार्सल उघडल्यानंतर कचोरीच्या सारणात संशयास्पद घाण दिसून आली. बारकाईने पाहिल्यावर त्यामध्ये उंदराच्या लेंड्यांसारखे पदार्थ असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, हा प्रकार समजण्याआधी घरातील लहान मुलांनी दोन कचोऱ्या खाल्ल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे. Sambhajinagar Crime:

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

दुसरी घटना

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील अजबनगर परिसरातील एका हॉटेलमधील आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. ‘बोडखे काकू’ हॉटेलच्या जेवणाच्या भागात उंदीर फिरताना दिसल्याचा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. ग्राहक बसलेल्या जागेच्या आसपासच उंदीर फिरताना दिसत असल्याने हॉटेलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणी उंदरांचा वावर असणे ही गंभीर बाब मानली जाते. कारण अशा ठिकाणी अन्नपदार्थ दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाकघर, साठवणूक जागा आणि ग्राहकांसाठी असलेल्या भागाची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे.

Web Title: Sambhaji nagar vaijapur kachori rat droppings found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news marathi
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!
1

LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
2

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

Latur Udgir Crime News : नरबळी की अघोरी पूजा? उदगीरमध्ये १५ वर्षांच्या मुलीचा वापर; १३ जण जाळ्यात!
3

Latur Udgir Crime News : नरबळी की अघोरी पूजा? उदगीरमध्ये १५ वर्षांच्या मुलीचा वापर; १३ जण जाळ्यात!

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
4

Satara News : सर्वोदय सेवा ट्रस्टतर्फे वेलंगमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ‘घर-घर वृक्षारोपण’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.