Chhatarpati Sambhaji nagar Crime शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २८ खूनाच्या घटना समोर आल्या आहेत, गतवर्षीच्या तुलनेत ही सख्या १५ ने घटली असून त्यात सर्व २८ गुन्ह्यातील आरोपी उघड झाले…
कर्नल दीपक शर्मा यांनी एका तक्रारदाराकडे लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारेCBI ने सापळा रचत शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला.
शहरात बनावट सोशल मीडिया पत्रकारांचा दहशतवादी कारभार वाढू लागला असून इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर खोट्या नावाने पत्रकारिता करण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत.
राजा रघुवंशी यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने सोनमवर संशय व्यक्त केला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सोनमनेच स्वतः घरी परतण्याची विनंती करत संपर्क केला होता.
हगवणेंकडे एकच गाडी आहे. पाच-दहा गाड्या नाहीत, त्या पाच कोटींच्याही नाहीत. त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे आणि ती फोर्ड गाडी आहे. दुसरी जी ९० लाखांच्या गाडीबद्दल ते बोलत आहेत ती…
पानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून माजी उपसरपंच रेश्मा कुसेकर यांचे पती नितीन उर्फ अण्णा कुसेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पानटपरी चालकाला लोखंडी गजाने मारहाण केली आहे.
प्रेमातून अनेक वेळा चुकीच्या घटना घडलेल्या ऐकू येतात आता पुन्हा एकदा धुळ्यातील शिरपूर गाव अशा घटनेने हादरून गेले आहे. प्रेमप्रकरणातून एका तरूणाची हत्या करण्यात आली असून नाल्यात फेकले गेले
अल्मोडा जिल्ह्यातील लमगाडा पोलिस ठाण्यात २५ दिवसांपूर्वी दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात अखेर पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला बरेली रोड हल्द्वानी येथून अटक केली.
9 वर्षाच्या मुलीसोबत हादरवणारी घटना समोर आली आहे. आधी गळा दाबून हत्या केली. यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह कापूर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील आरोपी अल्पवयीन 16…