Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

South Korea Robot Viral Video : फॅशनच्या दुनियेत रोबाट्सची जोरदार एंट्री! दक्षिण कोरियातील एका फॅशन शोचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यात स्टेजवर रोबोटने माॅडल्ससोबत भन्नाट रॅम्पवाॅक केल्याचे दिसले. त्यांची स्टाईल, चालण्याची शैली आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वच थक्क झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 09:52 AM
साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • एका अनोख्या फॅशन इव्हेंटमध्ये तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटीचा भन्नाट संगम पाहायला मिळाला.
  • भविष्यात माणूस आणि मशीन एकत्र कसे काम करू शकतात, याची झलक या कार्यक्रमातून दाखवण्यात आली.
  • व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, त्यातील दृश्यांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे.
मागील काही काळापासून जगभरात रोबोटचा वापर इतका वाढला आहे की भविष्यात रोबोट्स आपल्यासोबत राहयला लागले तरी यात काही वावग ठरणार नाही. सोशल मिडियावरही आता नवनवीन विकसित रोबोट्सचे अनेक भन्नाट व्हिडिओज शेअर केले जात आहेत जे पाहून कुणीही थक्क होईल. मागेच इथे जपानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात साधु रोबोटला तयार करण्यात आल्याचे दिसले. हा रोबोट लोकांना आध्यात्माचे ज्ञान देण्यासाठी तयार करण्यात आला होता.

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

भारतात तामिळनाडू निवडणूकीदरम्यान वोटर्सचे स्वागत करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात आला होता. यासहच आता साऊथ कोरीयामध्येही फॅशनच्या दुनियेत रोबोटचा अनोखा वापर केल्याचे समोर आले आहे. इथे एका फॅशन इव्हेंट दरम्यान रोबोट्स माॅडल्सना टक्कर देत त्यांच्या जोडीला स्टेजवर रॅम्पवाॅक करताना दिसले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

रोबोटने केला रॅम्पवाॅक

दक्षिण कोरीयाची एंटरटेनमेंट टेक्नॅलॉजी कंपनी ‘गॅलेक्सी कॉरपोरेशन’ने अलिकडेच आपल्या एका फॅशन इव्हेंटमध्ये माॅडेलसोबत रॅम्पवाॅकसाठी रोबोटचा अनोखा वापर केला. या अनोख्या प्रकल्पाने सर्वांनाच थक्क केले तर सोशल मिडियावरही याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होऊ लागला. साऊथ कोरियातील सिओल इथे पार पडलेल्या ‘फिजिकल एआय’ (Physical AI) फॅशन शोचा मूळ उद्देश भविष्याला दाखवणे हा होता. भविष्यात माणसांच्या जोडीला रोबोट्स कसे काम करतील हे दाखवण्यासाठी या शोमध्ये माॅडेल्ससोबत रोबोट्सनाही रॅम्पवाॅकमध्ये सामील करण्यात आले होते.

“तेरा ध्यान किधर है”, व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रोबोट्सने माॅडेल्ससोबत रॅम्पवाॅक करुन दाखवला. यावेळी प्रत्येक रोबोटने अगदी माॅडेलसारखेच कपडे परिधान केले होते. शो दरम्यान रोबोट्स माॅडेलप्रमाणेच चालताना आणि पोज देताना दिसले जे पाहून सर्वच थक्क झाले. हा अनुभव सर्वांसाठीच फार निराळा होता. भविष्यात फॅशनच्या दुनियेत कसे बदल घडून येऊन शकतात याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येते. हा व्हिडिओ दाखवून देतो की, भविष्यात रोबोट्सचा किती वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. टेक्नाॅलाॅजी आणि क्रिएटिव्हिटीचा हा एक चांगला संगम होता ज्याने संपूर्ण जगाला थक्क करुन सोडले. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात असून याला @cgtnamerica नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: South korea physical ai fashion show robots walk ramp with models video viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Robot
  • South korea
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral
1

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..
2

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..

रेल्वे प्रवाशांनो सावधान! समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…, धक्कादायक VIDEO व्हायरल
3

रेल्वे प्रवाशांनो सावधान! समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…, धक्कादायक VIDEO व्हायरल

“तेरा ध्यान किधर है”, व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral
4

“तेरा ध्यान किधर है”, व्हायरल तरुणाचं गुपित उघडलं, डेटिंग ॲपवर एकीसोबत फ्लर्ट, तर दुसरीला थिएटरमध्ये केलं प्रपोज, Chats Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.