Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंदमानात रचला गेला इतिहास! समुद्राच्या आत फडकला जगातील सर्वात मोठा तिरंगा, पाहून भारतीयांचा उर भरुन आला; Video Viral

India Creates History : तब्बल २०० डायव्हर्यच्या मदतीने अंदमान आणि निकोबार प्रशासनाने २,४०० चौरस मीटरचा भारतीय राष्ट्रध्वज पाण्याखाली फडकवला. या विक्रमाची नोंद आता गिनीज वर्ल्ड बुक रेकाॅर्डमध्येही करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 01:33 PM
अंदमानात रचला गेला इतिहास! समुद्राच्या आत फडकला जगातील सर्वात मोठा तिरंगा, पाहून भारतीयांचा उर भरुन आला; Video Viral

अंदमानात रचला गेला इतिहास! समुद्राच्या आत फडकला जगातील सर्वात मोठा तिरंगा, पाहून भारतीयांचा उर भरुन आला; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अंदमानात २०० डायव्हर्सनी मिळून समुद्राखाली भव्य तिरंगा फडकवत जागतिक विक्रम केला.
  • ६०x४० मीटर आकाराचा तिरंगा पाण्यात पसरवणे हे मोठे आव्हान ठरले.
  • विविध दलांचे सहकार्य आणि तरुण डायव्हर्सच्या सहभागामुळे ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली.
अंदमान-निकोबार प्रशासनाने शनिवार, २ मे २०२६ रोजी नवा इतिहास रचला. बेटावर तब्बाल २०० डायव्हर्सनी एकत्र येऊन हा जागतिक विक्रम रचला. यामुळे भारताची मान जागतिक स्तरावर पुन्हा एकदा उंचावली. स्वराज्य द्विपावर जगातील सर्वात मोठा तिरंगा पाण्याखाली फडकवण्यात आला. हा एक गिनीज वर्ल्ड बुक रेकाॅर्ड होता. तिरंगाची लांबी ६० मीटर तर रुंदी ४० मीटर रुंद असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिरंग्याने पाण्यातील २,४०० चाैरस मीटर लांबचा क्षेत्रफळ व्यापला.

ताईंनी ड्रायव्हिंग क्लास अर्ध्यातच सोडली! स्पीट ब्रेकरमुळे बॅलन्स बिघगडा अन् पापाची परी उडतच जमिनीवर आदळली, घटनेचा Video Viral

इतका मोठा तिरंगा पाण्यात सांभाळणे काही सोपे नव्हते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही डाव्हर्सना तोल सांभाळत काळजीपूर्वक तिरंग्याला पाण्यात पसरवताना पाहू शकता. हे काम त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. व्हिडिओमध्ये डायव्हर्सची एक टीम प्रथम किनाऱ्यावर तिरंगा पसरवताना, नंतर त्याची घडी घालून तो सुरक्षितपणे बांधताना आणि हळूहळू पाण्यात सोडताना दिसत आहे. पाण्यात पोहोचल्यावर, डायव्हर्स तिरंगा फडकवायला सुरुवात करतात. सर्व डायव्हर्स झेंड्याजवळ एका रांगेत उभे राहून, त्याला जागेवरून ओढून सरळ केले. हा व्हिडिओ एक गोष्ट सिद्ध करतो की, जमिनीवर असो वा पाण्यात भारताचा तिरंगा हा सर्व ठिकाणीच उंचावला जाणार.

हा विक्रम एकट्याचा नव्हता तर अनेकांचा याच हातभार लागला होता. एकमेकांच्या साथीने, सहकार्याने हा पराक्रम साध्य करता आला. यात अंदमान आणि निकोबार पोलीस, वन विभाग, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी, तसेच विविध डायव्हिंग केंद्रांमधील स्कूबा डायव्हर्स यांचा प्रामुख्याने मोलाचा वाटा. २०० डायव्हर्सच्या मदतीने साध्य झालेल्या या विक्रमात फक्त तरुणांचाच नाही तर काही शाळकरी मुलांचाही समावेश होता. फतेह जहान सिंग (१६), लावण्या ईरा (१५) आणि रणविजय सिंग (१४) हे तीन शाळकरी मुले सर्वात लहान वयाचे डायव्हर्स होते.

कशाला माझ्या हद्दीत आला…! डायव्हरला पाहताच कासवाला राग अनावर, पाहता क्षणीच कानाखाली हाणली; हास्यास्पद Video Viral

सकाळी १०:३५ वाजता, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे परीक्षक ऋषी नाथ यांनी या कामगिरीला औपचारिकपणे पुष्टी दिली आणि नायब राज्यपाल डी. के. जोशी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. तिरंगा पाण्यात कसा फडकवला गेला याचे संपूर्ण दृष्य आता आपल्याला व्हायरल व्हिडिओतून पाहता येते. व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच ट्रेंड करत असून भारतीय सन्मानाने व्हिडिओला आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The worlds largest tricolor unfurled underwater in andaman and nicobar include guinness world record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • andman and nicobar
  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
1

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
2

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
3

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
4

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.