Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

Iran Missile Attacks on UAE : मध्यपूर्वेतील तणावाने भयंकर पेट घेतला आहे. इराण सध्या आक्रमक असून मध्यूपर्वेतील अमेरिकेच्या दूतावास आणि लष्करी तळांवर हल्ला करत आहे. युएईमध्ये दुबईमध्येही इराणने तीव्र हल्ले केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 07:53 PM
UAE President Sheikh Mohamed Visit Public Place

UAE President Sheikh Mohamed Visit Public Place

Follow Us
Close
Follow Us:
  • दुबई मॉलमध्ये अचानक पोहोचले शेख मोहम्मद
  • युद्धाच्या सावटात राष्ट्राध्यक्षांनी असं काय केलं की सर्वत्र होतंय कौतुक?
  • VIDEO VIRAL
UAE President Sheikh Mohamed Visit Public Place : अबू धाबी : मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलने तणावाने आखाती देशांवर युद्धाचे सावट निर्माण झाले आहे. इराणने अमेरिकेच्या दूतावासावर आणि लष्करी तळांवर हल्ले करण्याच्या बहाण्याने आखाती देशांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा मारा केला आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वात मोठे शहर दुबईमध्येही हल्ला करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. याच वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, युएईचे राष्ट्राध्यक्ष  शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी दुबईतील सार्वजनिक ठिकाणी भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी दुबईतील लोकांना आपल्या नागरिकांना धीर दिला आहे. त्यांच्यासोबत दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम देखील उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून इराणकडून यूएईवर हल्ले होत आहेत. दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर, पाम जुमेराह, आणि बुर्ज अल अरबवर हल्ले करण्यात आले आहेत. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यांदरम्यान युएईच्या राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद यांनी नागरिकांना भेट घेत त्यांना धीर दिला असल्याचे सांगितले जात आहे.

Video: दुबईत मिसाईल अटॅकच्या भीतीमध्येही भारतीयांचा हटके अंदाज; भोजपुरी स्टाईलमध्ये तरुणांनी केली कमेंट्री

व्हायरल व्हिडिओ

رئيس الدولة يرافقه حمدان بن محمد في دبي مول مساء اليوم. لا تشلّون هم، فالإمارات آمنة ومطمئنة، وقيادتها بين أهلها وقريبة من شعبها. pic.twitter.com/gfgiIe5Bsu — Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 2, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DXBMediaOffice या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यजू आणि लाईक्स मिळाले आहेत. यूएईच्या राष्ट्राध्यक्षांचे सर्वत्र कौतुकही होत आहे. परंतु अद्याप या व्हिडिओची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ इराणच्या मिलाइल हल्ल्यादरम्यान आहे की आधीचा हे स्पष्ट नाही.

दुबईला का लक्ष्य करत आहे इराण

दुबईत अमेरिकेने मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. अशी परिस्थिती दुबईवर हल्ल्या झाल्यास आर्थिक फटका अमेरिकेच्या कंपन्यांना बसू शकतो. यामुळे अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इराण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! न्यायमंदिरातच लाथाबुक्क्यांनी हाणामारी; घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uae president sheikh mohamed visit public place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Dubai
  • UAE
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

IPL 2026: काय हा प्रकार? SRH च्या विजयापेक्षा Kavya Maran च्या ‘त्या’ कृतीचीच चर्चा! Dhoni च्या फॅन्सना डिवचलं? पाहा Video
1

IPL 2026: काय हा प्रकार? SRH च्या विजयापेक्षा Kavya Maran च्या ‘त्या’ कृतीचीच चर्चा! Dhoni च्या फॅन्सना डिवचलं? पाहा Video

अजब आंदोलन! वर्षभर फाईलसाठी वनवन, संतापलेल्या तरुणाने थेट अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले बदाम, Video Viral
2

अजब आंदोलन! वर्षभर फाईलसाठी वनवन, संतापलेल्या तरुणाने थेट अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले बदाम, Video Viral

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन
3

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन

एक झटका अन् मृत्यू होता अटळ…! रेल्वे स्टेशनवर २५,००० व्होल्टच्या तारांमध्ये लोकांची हाणामारी, पोलिसही हैराण; Video Viral
4

एक झटका अन् मृत्यू होता अटळ…! रेल्वे स्टेशनवर २५,००० व्होल्टच्या तारांमध्ये लोकांची हाणामारी, पोलिसही हैराण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.