Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रंगाचा नव्हे, तर चप्पलांचा वर्षाव! ‘या’ गावात एकमेकांना चप्पलांनी मारुन साजरी होते होळी, VIDEO VIRAL

भारतात सध्या रंगाचा उत्सव सुरु आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकार होळी खेळली जाते. सध्या सोशल मीडियावर एक चप्पलांच्या होळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही होळी बंडखोरीचे प्रतीक मानली जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 01:40 PM
Unique Holi celebration Chappal Maar holi celebration in Mathura Bachhgaon village video viral

Unique Holi celebration Chappal Maar holi celebration in Mathura Bachhgaon village video viral

Follow Us
Follow Us:

सध्या भारतात विविध ठिकाणी होळीचे सेलिब्रेशन सुरु आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात होळी वेगवेळ्या पद्धतीने खेळली जाते. भारतातील होळी केवळ करमणूक नाही, तर इतिहासाची आणि संस्कृतीचे प्रतीक मानली जाते. उत्तर भारतात रंग, गुलाल आणि पाणी उडवत खेळली जाते. पंजाबमध्ये होला मोहल्ला म्हणून रंग उधळला जातो. पश्चिम भारतात रंग, पाणी, फुलांची होळी खेळली जाते. पूर्व भारतात शहरांमध्ये छोल-ताशे वाजवून रंग उधळला जातो. तर कुठे गाणी, भजन लोकनृत्य सादर केले जाते. दक्षिण भारतात फुलांचा होळी उत्सव साजरा होतो.

सगळ्यात खास होळी उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील मानली जाते. येथे देखील होळीचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठे लठ्ठमार होळी, तर कुठे चप्पलांचा वर्षाव करत केला जातो. सध्या सोशल मीडियावर मथुरेच्या बच्छगाव येथील चप्पलांच्या होळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 150 वर्षापूर्वी इंग्रजांच्या जुलमाचा निषेध करण्यासाठी ही परंपरा सुरु झाली होती. ही होळी बंडखोरीचे प्रतीक मानली जाते. आजही येथे लोक एकमेकांना चपल्लांनी मारतात आणि नंतर गळाभेट घेऊन होळीच्या शुभेच्छा देतात. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तसेच मथुरेच्या बरसाना येथ लठ्ठमार होळी खेळली जाते. तिथे महिला पुरुषांना लाठीने मारतात. भगावन श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या प्रेमाचे प्रतीक मानली जाते. येथे जगभरातून खास होळी खेळण्यासाठी पर्यटक येतात. मात्र या रंगांच्या उधळणीत लोक जात, धर्म, भेद, वर्ण सर्व काही विसरुन जातात. या विविधतेमुळे आजही भारताची संस्कृती परदेशींना आकर्षित करते. हा रंगांचा सण एकमेकांप्रती आदर आणि एकतेचा प्रतीक दर्शवतो.

मथुरेत होळीची अनोखी प्रथा! धगधगत्या आगीतून जिवंत बाहेर आला प्रल्हाद ; अंगाला चटकाही नाही, थरारक VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

VIDEO | Mathura: The unique ‘Chappal Maar’ Holi is being celebrated with great enthusiasm in Bachhgaon village, where locals take part in traditional festivities marked by playful rituals and vibrant colours. (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/cFNAJiW0Tv — Press Trust of India (@PTI_News) March 4, 2026

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Unique holi celebration chappal maar holi celebration in mathura bachhgaon village video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • holi 2026
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
1

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
3

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
4

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.