Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral

Horse Wears Raincoat : हिमाचल प्रदेशातील शिमला येथून एक रंजक व्हिडिओ समोर आला असून यात घोड्यांनी रेनकोट घातल्याचे दृष्य दिसले. घोड्यांच्या या नव्या लूकने यूजर्सचे काही क्षणातच लक्ष वेधले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 11:13 AM
पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral

पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्याच्या सुरुवातीसोबतच हिमाचल प्रदेशातील एक अनोखे दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
  • स्थानिकांच्या कल्पकतेचे आणि प्राण्यांप्रती असलेल्या काळजीचे कौतुक नेटकऱ्यांकडून केले जात आहे.
  • दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी पुढील काही दिवस खराब हवामानाचा इशारा दिला आहे.
पावसाच्या आगमनतेची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. देशाच्या अनेक भागांत पावसाची रिमझिम सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर आता सोशल मिडियावर एक रंजक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ हिमालच प्रदेशातील शिमला येथील असल्याची माहिती आहे. शिनिवारी ४ जून पासून राज्याच पावसाची हजेरी लागली ज्यामुळे स्थानिकांची पावसासाठीची लगबग सुरु झाली. कुणी पावसाळी चप्पल घेण्याच्या तयारीत तर कुणी छत्री पण सोशल मिडियावर लक्षणीय ठरले ते शिमल्याच्या रस्त्यांवरील अनोखे दृष्य.

रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं

माणसांनी रेनकोट घालताना तर तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण घोड्यांनी रेनकोट घातलेले तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर हे मनोरंजक दृष्य तुम्हाला आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. व्हिडिओमध्ये घोडे रेनकोट घालून फिरताना दिसले जे पाहून सर्वच थक्क झाले. या दृष्यांनी पावसात भिजत असलेल्या पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतले. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

शिमल्यात जेव्हा अवकाळी पावसाची सुरुवात झाली तेव्हा स्थानिकांसह पर्यटक देखील पावासापासून वाचण्यासाठी एका सुरक्षित जागेचा शोध घेऊ लागले. यादरम्यानच लोकांच्या नजरेस एक सुंदर आणि रंजक दृष्य लागले ज्यांना त्यांनी लगेच आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करु पाहिले. शिमल्याच्या रस्त्यांवरुन यावेळी घोड्यांचा एक गट आपल्या मालकासह कुठेतरी जाताना दिसला. घोडे शुभ्र पांढऱ्या रंगाचे होते आणि पावासापासून वाचण्यासाठी त्यांनी वॉटरप्रूफ रेनकोट परिधान केला होता. घोड्यांचा हा पावसाळी लूक पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमललं तर काहींनी मालकाच्या या अनोख्या जुगाडाचे मनापासून काैतुक केले.

#WATCH: #HimachalPradesh: Multiple horses seen covered with raincoats after hailstorm and heavy rains battered Shimla earlier today. (ANI) pic.twitter.com/vW9CoSj11n — Prameya English (@PrameyaEnglish) June 4, 2026

तिरंग्याचा अपमान की अज्ञान? परदेशी तरुणाने राष्ट्रध्वजाचे केले दोन तुकडे, पाहून यूजर्सना संताप अनावर; Video Viral

तुम्हीही जर येत्या काळात हिमाचल प्रदेशला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडी सावधानगिरी बाळगायला हवी. हवामान विभागाने, राज्यातील वातावरण पुढचे ६ दिवस खराब असल्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अनुसार, येणाऱ्या एका आठवड्यात हिमातल प्रदेशातील काही भागांत जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीची शक्यता आहे. यामुळेच डोंगराळ भागातून प्रवास करताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral horses wearing raincoats on shimla viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.