Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगं बाई अरेच्चा! इवल्याश्या आगपेटीत मावली ५.५ मीटर लांबीची साडी, विणकराच्या पराक्रमाने नेटकरी थक्क; Video Viral

Saree In Matchbox : काय सांगता! तेलंगणातील एका विणकराने इतक्या बारकाईने रेशमी साडी विणली की ती एका आगपेटीतही सामावून गेली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वांना थक्क करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 02:54 PM
अगं बाई अरेच्चा! इवल्याश्या आगपेटीत मावली ५.५ मीटर लांबीची साडी, विणकराच्या पराक्रमाने नेटकरी थक्क; Video Viral

अगं बाई अरेच्चा! इवल्याश्या आगपेटीत मावली ५.५ मीटर लांबीची साडी, विणकराच्या पराक्रमाने नेटकरी थक्क; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तेलंगणातील एका विणकराच्या अनोख्या कलाकृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
  • पारंपरिक विणकामाच्या कौशल्यातून तयार झालेल्या या रेशमी साडीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
  • या साडीचे वैशिष्ट्य पाहून नेटकरी थक्क झाले असून तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारतातील अधिकतर महिलांची जवळपास एकच मागणी असते की साड्या ठेवायला पुरेशी जागा नाही. महिला असाल तर हा त्रास तुम्हालाही सतावत असेलंच. आता विचार करा ज्या साड्यांना जुळून आपण एका मोठ्या कपाटात रचतो तिच साडी एका माचीसच्या पेटीतही मावू शकते असं आम्ही तुम्हाला म्हटलं तर तुमचा यावर विश्वास बसेल का? ऐकायला काल्पनिक आणि खोटं वाटत असलं तरी ही घटना सत्यात घडून आली आहे. अलिकडे तेलंगणातील एका कलाकाराची सोशल मिडियावर खूप जास्त चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे विणकाराने आपल्या काैशल्याचा वापर करत ५.५ मीटर लांबीची सिल्क साडी अशी तयार केली आहे की ती एका लहान माचीसच्या बाॅक्समध्येही सामावून जाते.

VIDEO : राजीनामा द्या, नाहीतर… जंतर-मंतरवर पोहचली ७ वर्षांची चिमुकली, पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

कोण आहे हा कलाकार?

या कलाकाराचे नाव आहे नल्ला विजय कुमार (Nalla Vijay Kumar). तो सिरसिला येथील एक विणकर असून आपल्या कलेच्या जोरावर त्याने शहरात आपली एक खास ओळख बनवली आहे. त्यांच्या याच कलाकारीचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. व्हिडिओतील दृष्ये फारच थक्क करणारी असून यात कलाकराने आपल्या कलेची एक वेगळीच जादु दाखवल्याचे दिसून आले. एका माचीसच्या डब्यात सामावून जाईल अशी ५.५ मीटर लांबीची रेशमी साडी तयार करुन नल्ला विजय कुमारने ती प्रसिद्ध श्रीशैलम मंदिरात देवी भ्रामरंबा यांना अर्पण केली. व्हिडिओमध्ये ते एक लहान डबा मंदिरातील ट्रस्ट मेंबर्सच्या हातात देताना दिसले. यानंतर काहीच वेळात त्यांनी डब्यातून एक भलीमोठी साडी बाहेर काढली. साडीची लांबी ५.५ मीटर होती, जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकी मोठी साडी इवल्याश्या डब्यात कशी मावली असा प्रश्न आता यूजर्सना पडत आहे.

स्पेसमधून कशी दिसते पृथ्वी? प्रकाश आणि चंद्राचा लपंडाल… अद्भूत दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

अनोखी ‘इक्कत’ साडीची खासियत

साडेपाच मीटर लांब आणि ४८ इंच रुंद असलेली साडी एका लहानशा आगपेटीत सामावणे काही सोपे काम नाही. कठोर मेहनत आणि पारंपारिक विणकामाच्या काैशल्याने नल्ला विजय कुमारने हा पराक्रम करुन दाखवला. आपल्या कुटुंबाच्या मदतीने त्यांनी अवघ्या ७ दिवसांत ही साडी बनवली. दिवसरात्र मेहनत करुन त्यांनी फक्त २०० ग्रॅम वजनाची ही साडी तयार केली. ही साडी इक्कत डिजाईनमध्ये विणली असून त्यावरील बारीक विणकामासाठी लोकप्रिय आहे. या साडीत वापरलेले धागे इतके बारीक विणलेले आहेत की, त्यांच्या अनेक घड्या घालून एका लहान पेटीत साडीला मावता येऊ शकते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral telangana weaver nalla vijay kumar created 5 5 meter silk saree that fits inside a matchbox

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Telangana
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
1

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral
2

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास
3

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral
4

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.