Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रीलच्या नादात पवित्रतेची सीमारेषा ओलांडली? लाल साडी, हातात मडकं अन् महिलेने थेट स्मशानात जाऊन बनवली रील; Video Viral

Women Dance Video : व्हायरल होण्याच्या नादात महिलेने सर्व मर्यादा ओलांडल्या... लाल साडी, खुले केस अन् कलश हातात घेऊन बॉलिवूड गाण्यावर केला डान्स. युजर्स म्हणाले ताईंना भुतांसोबत रोमान्स करायचा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2026 | 01:03 PM
रीलच्या नादात पवित्रतेची सीमारेषा ओलांडली? लाल साडी, हातात मडकं अन् महिलेने थेट स्मशानात जाऊन बनवली रील; Video Viral

रीलच्या नादात पवित्रतेची सीमारेषा ओलांडली? लाल साडी, हातात मडकं अन् महिलेने थेट स्मशानात जाऊन बनवली रील; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • लाल साडी घालून आणि अस्थिकलश हातात घेऊन महिलेने स्मशानात रील शूट केली.
  • बॉलिवूड गाण्यावर डान्स करत तिने अनोखी रील बनवली जिला पाहून युजर्स थक्क झाले.
  • पवित्र स्थळाचा अपमान केल्याच्या आरोपामुळे युजर्समध्ये प्रचंड संताप असून कमेंट सेक्शनमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. पण यावेळी मात्र एका महिलेने हद्दच पार केली. पूर्वी लोकांना गार्डनमध्ये, मॉलमध्ये, मोकळ्या रस्त्यावर व्हिडिओ शूट करायला आवडत होते पण आता मात्र लोक काही ना काही विचित्र ठिकाणी रील बनवून लोकांचे व्युज मिळवू पाहतात. अलीकडे एका महिलेची रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून आली आहे. रीलमध्ये महिला लाल साडी घालून गाण्यावर डान्स करत आहे. इथपर्यंत सर्व सामान्य आहे पण महिलेचे या रीलसाठी जो लोकेशन निवडला तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, महिलेने दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या ठिकाणी नाही तर चक्क स्मशानभूमीत जाऊन रील शूट केली आहे.

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला लाल साडी घालून अस्थिकलशासह एका “तेरी अदाओं पर मारती हूं” गाण्यावर डान्स करताना दिसते. सुंदर साडी, मेकअप आणि कलश घेऊन महिलेने केलेला डान्स लोकांचे लक्ष तर वेधतो पण शमशानाचे पवित्र न जपल्याने युजर्सच्या भावना दुखावतो. लोक व्हिडिओतील दृश्ये पाहून चांगलेच संतापले असून अनेकांनी कमेंट्समध्ये महिलेच्या या कृत्यावर आपला राग व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये ही रील स्मशानात शूट झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी कमेंट्समध्ये काहींनी ते स्मशान नसून सामान्य ठिकाण असल्याचे म्हटले आहे.

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @sonarasania नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता ही काय शमशानात सर्वांना उठवूनच ऐकणार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ताई तुला यासाठी दुसरी कोणती जागा नाही का मिळाली?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला भुतांसोबत रोमान्स करायचा आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral women wearing red saree started dancing on cremation ground viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral
1

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral
2

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?
3

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral
4

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.