Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

Women Brutally Beaten In Shivpuri : भररस्त्यात काठ्यांनी महिलेवर हल्ला करण्यात आला ज्यात तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही महिलेसोबत घडलेला हा प्रकार सुरक्षा आणि प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 09:58 AM
धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या वेळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • जुन्या वादातून निर्माण झालेल्या तणावाने अचानक हिंसक रूप घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
  • घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मध्य प्रदेशच्या शिवपुरी परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात काही लोक रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला मारहाण करताना दिसून आले. बुधवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता ज्यानंतर काही क्षणातच त्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये काही लोक अचानक काठी घेऊन महिलेच्या दिशेने येतात. ती त्यांना प्रतिकार करेल याआधीच तिला जमिनीवर लोळवत काठीने तिच्यावर प्रहार केला जातो. हा सर्व प्रकार जवळच लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आणि हेच फुटेज आता सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. चला घटनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, रात्रीच्या सुमारास महिला आपल्या घराबाहेर रस्त्यावर उभी असते. याचवेळी काही लोक तिच्या दिशेने काठी घेऊन येतात आणि महिलेला काही समजेल याआधीच ते तिला काठाने मारायला सुरुवात करतात. एक व्यक्ती महिलेच्या डोक्यावर काठीने प्रहार करतो ज्यानंतर ती जमिनीवर पडते. महिला वेदनेने कळवळत त्यांच्याकडे दयेची विनवणी करते पण कुणीही तिच काही ऐकत नाही आणि एकामागून एक तिच्यावर काठीने प्रहार केला जातो. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

मध्य प्रदेश के शिवपुरी से एक वीडियो वायरल हो रहा है. जिसमें दबंग गुंडे लड़की को पीट पीट कर मरणासन्न अवस्था में कर दिए हैं।
लड़की का नाम आरती प्रजापति बताया जा रहा है।
सुना है शिवपुरी जिले में नई एसपी साहिबा आयीं हैं।
जिन्हें लेडी सिंघम के नाम से जाना जाता है. pic.twitter.com/lUGWI1YEtu
— Arun Banpuri (@BanpuriArun) May 27, 2026

गोव्याच्या फ्लाईटमध्ये प्रियकराचा गेम ओव्हर! एकाच प्रवासात समोर आल्या तीन गर्लफ्रेंड्स, विमानातच सुरु झाला गोंधळ; Video Viral

पिडित महिलेचे नाव आरती प्रजापती असून तिला या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हाणामारीचे मूळ कारण हे जुने वैर असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार, आरतीने अलिकडेच आरोपींवर गंभीर आरोप केले होते. तिने प्रशासनाकडे आपल्या जीवाला धोका असल्याची भिती व्यक्त केली होती. ज्या लोकांची तिला भिती होती त्याच लोकांनी तिला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आता तीव्र संताप व्यक्त केला आहे. तक्रार करुनही महिला भीषण हल्ल्याची बळी पडली ज्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई होण्याची आशा आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman brutally gets beaten with sticks on road in shivpuri cctv video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • beating video
  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news
  • women safety

संबंधित बातम्या

प्रेम असावं तर असं! पावसाने मंडप बुडाला, तरी वराने फिल्मी स्टाईलमध्ये वधूला कडेवर घेत पूर्ण केले सात फेरे; Video Viral
1

प्रेम असावं तर असं! पावसाने मंडप बुडाला, तरी वराने फिल्मी स्टाईलमध्ये वधूला कडेवर घेत पूर्ण केले सात फेरे; Video Viral

एआय की निसर्गाचा चमत्कार! हत्तीने वाचवले वाघाचे प्राण, दृष्य पाहून यूजर्सना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral
2

एआय की निसर्गाचा चमत्कार! हत्तीने वाचवले वाघाचे प्राण, दृष्य पाहून यूजर्सना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral
3

पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

सिंहीणीच्या कचाड्यात सापडला शेतकरी, 30 मिनिटांचा संघर्ष अन् अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.