• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Iran Israel War Iran Attack On Israel Pm Netanyahu Office

Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

Middle East conflict : मध्यपूर्वेतील तणाव आता एका निर्णयात टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. इराणने खामेनेईंच्या मृत्यूनंतर आक्रमक पवित्रा घेतला असून इस्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूंच्या कार्यालायावर हल्ल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 04:43 PM
Iran Attack on Israel PM Netanyahu Office

Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल युद्ध आणखी पेटलं
  • इराणचा थेट इस्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूंच्या कार्यालयावर हल्ला
  • जगभरात खळबळ
Iran Attack on Israel PM Netanyahu Office : मध्यपूर्वेतील तणावाने आता रौद्र रुप धार केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या निधनानंतर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स आक्रमक झाले आहेत. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स या वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या कार्यालयाला लक्ष्य केले आहे. परंतु अद्याप इस्रायलकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

Iran Israel War : इस्रायलला इराणचं खुलं आव्हान! सीक्रेट बंकरचा जारी केला व्हिडिओ; अमेरिकाही हादरली

IRGC चा खळबळजनक दावा

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डस्न एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, इराणच्या सैन्याने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मुख्यालयावर थेट हल्ला केला आहे. याशिवाय इस्रायलच्या हवाई दलावरही हल्ला करण्यात आला असल्याचे IRGC ने म्हटले आहे. IRGC ने ही कारवाई ऑपरेशन ट्रुथ प्रॉमिस ४ अतंर्गत केली आहे. याअंतर्गत क्षेपणास्त्रांनी थेट नेतन्याहूंच्या कार्यलयाला आणि हवाई दलाच्या कमांडरच्या रहिवासी ठिकाणीवर केला आहे. नेतन्याहू यांना इराणने गुन्हेगार पंतप्रधान म्हणून संबोधले आहे.

इस्रायलची प्रतिक्रिया

सध्या इराणच्या पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयावरी हल्ल्याबाबात इस्रायलकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलील नाही. मात्र इराणच्या या दाव्यामुळे मध्यपूर्वेत प्रादेशिक आणि लष्करी तणाव वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या काही अधिकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे नाकरला आहे.

इराणने जारी केला सीक्रेट बंकरचा व्हिडिओ

या हल्ल्याच्या काही तास आधीच इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने सीक्रेट बंकरचा एक खळबळजनक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये यामध्ये शेकडो ड्रोन्स, मिसाईल्स, आणि अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर्स यांचा मोठा साठा आहे. तसेच हे अंडग्राउंड बंकर डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेले आहे. मीलोलंब बोगद्यांमध्ये हजारो अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणने हा व्हिडिओ जारी करुन इस्रायल-अमेरिकेला थेट खुले युद्धाचे आव्हानं दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला शरणागती पत्करुन हातमिळवणी करण्यास सांगितली होती. अन्याथा इराणच्या सैन्याला मृत्यूलासामोरे जावे लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या या धमकीनंतरही इराणचे इस्रायल आणि इतर आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच आहेत. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत विनाशाचा प्रारंभ सुरु झाला आहे.

Saudi Aramco: जगाची ‘ऑईल बॅंक’ धुराच्या गर्तेत! इराणने सौदीच्या सर्वात मोठ्या रिफायनरीला केलं भस्मसात; जागतिक बाजाराला फटका

Web Title: Iran israel war iran attack on israel pm netanyahu office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • benjamin netanyahu
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

Midde East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत
1

Midde East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत

Iran Israel War : इस्रायलला इराणचं खुलं आव्हान! सीक्रेट बंकरचा जारी केला व्हिडिओ; अमेरिकाही हादरली 
2

Iran Israel War : इस्रायलला इराणचं खुलं आव्हान! सीक्रेट बंकरचा जारी केला व्हिडिओ; अमेरिकाही हादरली 

US-Israel Iran War:  इराण-इस्रायल तणावात PM मोदींची मध्यस्थी? नेतन्याहू यांच्याशी फोनवर दीर्घ चर्चा
3

US-Israel Iran War: इराण-इस्रायल तणावात PM मोदींची मध्यस्थी? नेतन्याहू यांच्याशी फोनवर दीर्घ चर्चा

Khamenei Assassination: दूतावासाला घेराव, गाड्यांची जाळपोळ! पाकिस्तानातील अमेरिका विरोधी उद्रेकाने जग हादरलं; 35 जणांचा मृत्यू
4

Khamenei Assassination: दूतावासाला घेराव, गाड्यांची जाळपोळ! पाकिस्तानातील अमेरिका विरोधी उद्रेकाने जग हादरलं; 35 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amazon India: ॲमेझॉनची विक्रेत्यांना अनोखी भेट; १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांवर ‍झिरो रेफरल फी

Amazon India: ॲमेझॉनची विक्रेत्यांना अनोखी भेट; १२.५ कोटींहून अधिक उत्पादनांवर ‍झिरो रेफरल फी

Mar 02, 2026 | 04:37 PM
ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

Mar 02, 2026 | 04:21 PM
Iran Israel War: “भारतीय नागरिकांची सुरक्षा…”; मिडल ईस्टच्या युद्धावर PM Modi यांचे मोठे विधान

Iran Israel War: “भारतीय नागरिकांची सुरक्षा…”; मिडल ईस्टच्या युद्धावर PM Modi यांचे मोठे विधान

Mar 02, 2026 | 04:13 PM
Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

Mar 02, 2026 | 04:12 PM
‘मी चूक केली तुम्हाला पाठिंबा देऊन…’, अली खामेनेई यांच्या मृत्यूविषयी फरहान भट्टचे विधान चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

‘मी चूक केली तुम्हाला पाठिंबा देऊन…’, अली खामेनेई यांच्या मृत्यूविषयी फरहान भट्टचे विधान चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

Mar 02, 2026 | 04:10 PM
Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

Mar 02, 2026 | 04:05 PM
13 वर्षांपासून युवकाचा ‘स्व’त्वा साठी संघर्ष; किनवट रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या युवकाला कधी मिळणार ओळख?

13 वर्षांपासून युवकाचा ‘स्व’त्वा साठी संघर्ष; किनवट रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या युवकाला कधी मिळणार ओळख?

Mar 02, 2026 | 03:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.