Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुवेत Air Force च्या चुकीमुळे…’; F-15 फायटर प्लेन कोसळल्याच्या घटनेवर अमेरिकेचे विधान काय?

इराणने कुवेत, कतार, दुबई आशा अनेक देशांमध्ये हल्ले केले आहेत. कुवेतमध्ये इराणने अमेरिकेचे F-15 Eagle लढाऊन विमान पाडल्याचा दावा केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 02, 2026 | 07:30 PM
'कुवेत Air Force च्या चुकीमुळे...'; F-15 फायटर प्लेन कोसळल्याच्या घटनेवर अमेरिकेचे विधान काय?

'कुवेत Air Force च्या चुकीमुळे...'; F-15 फायटर प्लेन कोसळल्याच्या घटनेवर अमेरिकेचे विधान काय?

Follow Us
Follow Us:

कुवेतमध्ये कोसळली अमेरिकेची तीन विमाने 
सर्व विमानांचे पायलट सुरक्षित असल्याची माहिती 
इराण-अमेरिका युद्धात कुवेतचा बळी

Iran Vs Israel World War 3: गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ले केले आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्याचा यामध्ये मृत्यू झाला आहे. इराणने देखील या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने कुवेत, कतार, दुबई आशा अनेक देशांमध्ये हल्ले केले आहेत. कुवेतमध्ये इराणने अमेरिकेचे F-15 Eagle लढाऊन विमान पाडल्याचा दावा केला होता. यावर आता अमेरिकेने भाष्य केले आहे.

कुवेतमध्ये इराणने अमेरिकेचे F-15 Eagle लढाऊन विमान पाडल्याचा दावा केला, हे अमेरिकेने मान्य केले आहे. मात्र अमेरिकेने हे एकमेकांनी एकमेकांमध्ये चुकीने फायर केल्याने केलेल घटना असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच अमेरिकेने इराणचा दावा खोडून काढला आहे.

अमेरिकन सैन्याच्या म्हणण्यानुसार कुवेतमध्ये अमेरिकेचे तीन लढाऊ विमाने अपापसामधील चुकीमुळे कोसळली आहेत.  कुवेतमध्ये हल्ला करताना इराणची विमाने, मिसाईल्स यांचा समावेश होता. पहिल्यांदाच इराणचा जुना विमानांचा ताफा युद्धात सहभागी झाला होता.’अमेरिकेच्याहवाई दलाचे एक लढाऊ विमान कुवेत वायु सेनेच्या चुकीमुळे पडले असल्याचे अमेरिकेच्या कमांडने सांगितले. या लढाऊ विमानातील 6 क्रू मेंबर्स सुरक्षित बाहेर पडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुवेत संरक्षण दलांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

Iran Israel युद्धात भारताचा बळी! ओमानच्या तेल टँकरवरील हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण देशात खळबळ

Iran Israel युद्धात भारताचा बळी!

इस्रायल-इराण युद्धा ने विनाशाकारी रुप धारण केले आहे. यामुळे मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरलेली आहे. इराणने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे. होमुर्झ सामुद्रधुनी बंद केली असून या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांवर हल्ला केला जात आहे. नुकतेच ओमानच्या तेल टँकरवर भीषण हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एका काही नाविकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे.

इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून अमेरिका-इस्रायल का रोखतात? जाणून घ्या ११ वर्षांपूर्वीचा तो वाद, जो ठरला युद्धाचे मुख्य कारण

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ओमानच्या ज्या जहाजावर हल्ला केला त्याचे नाव MKD VYOM आहे. ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने याची माहिती दिली असून मस्कटच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर हल्ला झाला असल्याचे सांगतिले आहे.  सोमवारी (०१ मार्च २०२६) या तेलवाहू जहाजाला मानवविरहित सूसाईड ड्रोन बोटने लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. या तेल टँकरवर एकूण २० क्रू मेंबर्स होते. ज्यात १५ भारतीय आणि ५ इराणी नागरिकांचा समावेश होता. हल्ल्याची माहिती मिळताच बचाव कार्य तात्काळ सुरु करत २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.

Web Title: America said kuwait down three f15 fighter jets iran israel world war 3 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • America
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World War 3

संबंधित बातम्या

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
1

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
2

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
3

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
4

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.