Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा निर्णय : इम्रान खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, तातडीने सुटका करण्याचे दिले आदेश

इम्रान खान यांच्या अटकेबाबत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इम्रान खानची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. माजी पंतप्रधानांच्या अटकेबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते, त्यावर न्यायालयाने सांगितले की, इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करावे.

  • By Aparna
Updated On: May 11, 2023 | 06:50 PM
मोठा निर्णय : इम्रान खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, तातडीने सुटका करण्याचे दिले आदेश
Follow Us
Close
Follow Us:

इम्रान खान यांच्या अटकेबाबत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इम्रान खानची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. माजी पंतप्रधानांच्या अटकेबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते, त्यावर न्यायालयाने सांगितले की, इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करावे. त्यानंतर एनएबी आणि पाक रेंजर्स इम्रान खानबाबत सुप्रीम कोर्टात पोहोचले होते . इम्रान खानच्या अटकेवर दिलेल्या निर्णयात त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

इम्रान एनएबीच्या ताब्यात आहे
इम्रान खानच्या अर्जावर सुनावणी करताना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, आम्ही संपूर्ण देशाला जेल बनू देणार नाही. तपास यंत्रणा NAB ने देश उद्ध्वस्त केला आहे. दरम्यान, माजी पंतप्रधानांबाबत एनएबीचे पथक सुप्रीम कोर्टात पोहोचल्याची माहिती मिळत आहे. सध्या इम्रानच्या अटकेविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्याचवेळी इम्रान खान यांच्या पक्षाने अपील करून कार्यकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचे आदेश दिले.

मरियम औरंगजेबचा सर्वोच्च न्यायालयावर हल्ला
इकडे शाहबाज शरीफ यांच्या कॅबिनेट मंत्री मरियम औरंगजेब यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिना हाऊसवर हल्ले होत आहेत, मंडीची तोडफोड केली जात आहे, ठिकठिकाणी जाळपोळ केली जात आहे आणि आर्मी हाऊसला लक्ष्य केले जात आहे, पण सुप्रीम कोर्ट इम्रान खानची बाजू घेत आहे.

Web Title: Big decision supreme court orders imran khans immediate release nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 06:48 PM

Topics:  

  • Imran khan
  • pakistan
  • Pakistan News
  • supreme court of pakistan
  • world

संबंधित बातम्या

India Bangladesh News: बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे काळे कारनामे; पाकिस्तान नंतर तुर्किला दिला वादग्रस्त नकाशा
1

India Bangladesh News: बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे काळे कारनामे; पाकिस्तान नंतर तुर्किला दिला वादग्रस्त नकाशा

मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral
2

मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral

गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! भारतीयांसाठी ग्‍लोबल फंड्सची घोषणा, १० डॉलर्सपेक्षा कमी रकमेसह गुंतवणूक शक्य
3

गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! भारतीयांसाठी ग्‍लोबल फंड्सची घोषणा, १० डॉलर्सपेक्षा कमी रकमेसह गुंतवणूक शक्य

Donald Trump News : ‘या’ देशांकडून गुपचूप….; डोनाल्ड ट्रम्प यांच्या खळबळजनक दाव्याने वाढणार भारताची धडधड
4

Donald Trump News : ‘या’ देशांकडून गुपचूप….; डोनाल्ड ट्रम्प यांच्या खळबळजनक दाव्याने वाढणार भारताची धडधड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.