• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Denmark Pm Apologizes For Forced Inunit Contraception

ग्रीनलँडच्या स्त्रियांची डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मागितली माफी; जबरदस्तीने करण्यात आली होती नसबंदी

Denmark news : डेन्मार्कमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. १९२२ च्या काळात डेन्मार्कमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली होती. यावर उपाय म्हणून अनेक महिलांची त्यांच्या परवानगीशिवाय नसबंदी करण्यात आली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 24, 2025 | 08:45 PM
Denmark PM apologizes for Forced Inunit contraception

'या' देशात जबरदस्तीने झाली होती महिलांची नसबंदी; आता अत्याचारांच्या बदल्यात पंतप्रधान मागणार माफी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डेन्मार्कमध्ये जबरस्तीने केली जात होती महिलांची नसबंदी
  • महिलांवर या अत्याचारांच्या बदल्यात पंतप्रधान मागणार माफी
  • लोकसंख्या दरवाढ कमी करण्यासाठी घेण्यात आला होता निर्णय

Denmark News in Marathi : कोपनहेगन : डेन्मार्कमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लोकसंख्या दरवाढ ही जगभरातील अनेक देशांची समस्या आहे. यावर मात करण्यासाठी नसबंदी हा प्रभावी मार्ग मानला जातो. याच पार्श्वभूमीवर डेन्मार्कमध्ये नसबंदीचा अवलंब करण्यात आल होता. ज्यामुळे डेन्मार्कमधील अनेक महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या. यावेळी महिलांच्या परवानगीशिवाय हा मार्ग अवलंबवण्यात आला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली होती.

४,५०० स्त्रियांची जबरदस्तीने नसबंदी

मिळालेल्या माहितीनुसार, १९६० च्या दशकात डेन्मार्कमध्ये लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली होती. यामुळे यावर आळा घालण्यासाठी १९२२ मध्ये महिलांवर जबरदस्तीने महिलांची नसबंदी करण्यात आली होता. जवळपास ४,५०० इनुइट स्त्रियांवर जबरदस्तीने गर्भनिरोधक उपकरण लावण्यास भाग पाडण्यात आले होते.

स्त्रियांवर वाइट परिणाम

या वेळी अनेक स्रिया प्रजननक्षमच्या वयात होत्या. या निर्णयाचा उद्देश देशातील इनुइट समाजातील जन्मदर कमी करणे होते. पण या धोरणामुळे अनेक स्त्रिया कायमस्वरुपी वंध्यत्वाला बळी पडल्या होत्या. अनेक महिलांना यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला होता.

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral

ग्रीनलॅंडवर झाला परिणाम

ग्रीनलॅंड हा डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश आहे. पण डेन्मार्कच्या या निर्णयामुळे दोन्ही ग्रीनलॅंड आणि डेन्मार्कमध्ये कटुता निर्माण झाली होती. यामुळे ग्रीनलॅंडाला मुलांना जबरदस्तीने दत्तक घ्यावे लागले होते.

पंतप्रधानांनी मागितली माफी

याच अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी २४ सप्टेंबर रोजी ग्रीनलॅंडला भेट देऊव देशीतल प्रत्येक स्त्रीची प्रत्यक्ष जाणून माफी मागितली आहे.

तसेच संसदेत ग्रीनलॅंडचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार आजा चेमनिट्झ यांनीही ग्रीनलॅंड समाजासाठी ही माफी महत्त्वाची असल्याचे सांगितले. पण लोकांच्या मते, ही माफी त्यांना झालेला त्रास भरुन काढणार नाही, तसेच कोणतीही आर्थिक मदतीही नुकसान भरपाई करु शकणार नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

डेन्मार्कमध्ये कधी करण्यात आली होती नसबंदी? 

डेन्मार्कमध्ये १९६० च्या उत्तरार्धाच्या सुरुवातील १९२२ मध्ये महिलांची नसबंदी करण्यात आली होती.

या नसबंदीचा काय परिणाम झाला? 

महिलांच्या परवागीशिवाय झालेल्या नसबंदीमुळे महिलांना कायमस्वरुपी वंध्यत्वचा सामना करावा लागला. तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासही सहन करावा लागला होता.

भारत आणि तैवानच्या संबंधाला नवी दिशा; EXPO 2025 मध्ये तंत्रज्ञान प्रकल्पांचे होणार भव्य प्रदर्शन

Web Title: Denmark pm apologizes for forced inunit contraception

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral
1

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral

भारत आणि तैवानच्या संबंधाला नवी दिशा;  EXPO 2025 मध्ये तंत्रज्ञान प्रकल्पांचे होणार भव्य प्रदर्शन
2

भारत आणि तैवानच्या संबंधाला नवी दिशा; EXPO 2025 मध्ये तंत्रज्ञान प्रकल्पांचे होणार भव्य प्रदर्शन

जयशंकर यांची UNGA च्या पार्श्वभूमीवर समकक्ष मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक ; अनेक जागितक मुद्यांवर झाली चर्चा
3

जयशंकर यांची UNGA च्या पार्श्वभूमीवर समकक्ष मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक ; अनेक जागितक मुद्यांवर झाली चर्चा

PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट? जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर मिळाले संकेत
4

PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट? जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर मिळाले संकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ग्रीनलँडच्या स्त्रियांची डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मागितली माफी; जबरदस्तीने करण्यात आली होती नसबंदी

ग्रीनलँडच्या स्त्रियांची डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मागितली माफी; जबरदस्तीने करण्यात आली होती नसबंदी

पर्यटन क्षेत्रात करिअर करायचंय? संध्या अमाप, शिका सोनं करायचे कसे?

पर्यटन क्षेत्रात करिअर करायचंय? संध्या अमाप, शिका सोनं करायचे कसे?

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली

टॅनिंगपासून ते संसर्गापर्यंत पायांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर; वापरण्याची पद्धत जाणून घ्या

टॅनिंगपासून ते संसर्गापर्यंत पायांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर; वापरण्याची पद्धत जाणून घ्या

Pune Rain News: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा मुसळधार; पुढील 2 दिवस शहरात…

Pune Rain News: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा मुसळधार; पुढील 2 दिवस शहरात…

चांगलाच फटका बसला! धो धो पावसाने 10 कोटींची Rolls-Royce खराब, युझरने Social Media वर व्यक्त केली नाराजी

चांगलाच फटका बसला! धो धो पावसाने 10 कोटींची Rolls-Royce खराब, युझरने Social Media वर व्यक्त केली नाराजी

अभिषेक आणि शुभमन गिलसमोर ऐतिहासिक आव्हान; सेंच्युरियनमधील ५१७ धावांचा विक्रम मोडण्याची संधी

अभिषेक आणि शुभमन गिलसमोर ऐतिहासिक आव्हान; सेंच्युरियनमधील ५१७ धावांचा विक्रम मोडण्याची संधी

व्हिडिओ

पुढे बघा
Dapoli : अन्न ही शक्ती, पालगडमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित

Dapoli : अन्न ही शक्ती, पालगडमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.