Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Conflict : इराणवरुन अमेरिका-इस्रायलमध्ये फूट? ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयावर नेतन्याहू संतप्त, दोघांमध्ये फोनवरच जुंपली

Iran Conflict Update : इराण संघर्षावरुन सध्या जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी इराणवरील लष्तरी कारवाई काही काळासाठी पुढे ढकलली आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू अस्वस्थ दिसत आहे. यावरुन ट्रम्प यांच्याशी त्यांचे भांडणही झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2026 | 01:03 PM
Donald Trump and Benjamin Netanyahu

Donald Trump and Benjamin Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • इराणवरुन अमेरिका-इस्रायलमध्ये फूट?
  • ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयावर नेतन्याहू संतप्त,
  • नेमकं काय घडलं?
Iran Conflict News in Marathi : वॉशिंग्टन/जेरुसलेम : इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन घनिष्ठ मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात इराणवरील हल्ल्यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये नुकत्या झालेल्या फोनवरील संभाषणात तीव्र वाद झाला आहे. इराणवर लष्करी कारवाई करण्याऐवजी वाद कूटनीतिकतेने सोडवावा असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, नेतन्याहू लष्करी कारवाईवर ठाम असून राजकीय तणाव प्रचंड वाढला आहे.

Donald Trump इस्रायलचे पंतप्रधान होणार? त्यांच्या ‘या’ विधानाने जगभरात खळबळ, आता काय करणार Netanyahu?

लष्करी कारवाई की कूटनीती?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) इराणवर पूर्ण ताकदीने लष्करी कारवाई करण्यावर ठाम आहेत. त्यांना इराणमधील लष्करी तळे, मुख्य पायाभूत सुविधा नष्ट करायच्या आहेत. मात्र, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांनी कूटनीतीचा मार्ग अवलंबवण्याच निर्णय घेतला आहे.

यामुळे ट्रम्प यांनी सध्या इराणवरील हल्ला पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांना युद्धामुळे कोणताही बळी गेलेला नको आहे. यामुळे त्यांनी शांततापूर्ण आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यावर भर दिला आहे. परंतु नेतन्याहूंनी याला तीव्र विरोध केला आहे.

पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका

सध्या पाकिस्तान अमेरिका इाराणमध्ये मध्यस्थीची भूमिका निभावत आहे. इस्रायलच्या मते, ३० दिवसांचा शांतता प्रस्ताव तयार केला जात आहे. येत्या ३० दिवसांत इराणच्या अणु कार्यक्रम आणि होर्मुझ(Hormuz) वर चर्चा होणार आहे. मात्र इराणच्या हेतूंवर इस्रायलने अविश्वास व्यक्त केला आहे.

इस्रालच्या मते, चर्चेच्या बहाण्याने इराण (Iran) केवळ वेळकाढूपणा करत असून आपली लष्करी ताकद वाढवत आहे. यामुळे चर्चा न करतो थेट हल्ला करण्यावरच इस्रायलने भर दिला आहे. दुसरीकडे इराणने १४ कलमी प्रस्तावावर ठाम भूमिका घेतली आहे.

ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

सध्या ट्रम्प शांतता चर्चेच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही, तर लष्करी कारवाई होऊ शकतो. मात्र, शांततेसाठी एक संधी देणे महत्त्वाचे आहे. सध्या दोन्ही नेत्यांमधील या वादाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यावरच मध्यपूर्वेचे भविष्य अवलंबून आहे. यामुळे ट्रम्प नेतन्याहूंच्या हट्टीपणापुढे झुकतात का शांतता प्रस्थापित करतात, यावर सर्वांचे लक्ष आहे.

Israel Gaza News : गाझा मदतकर्त्यांसोबत इस्रायलचे अमानुष कृत्य; जगभरातून तीव्र निषेध, VIDEO

Web Title: Donald trump benjamin netanyahu fight over iran conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Iran US Israel
  • World news

संबंधित बातम्या

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
1

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
2

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
3

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
4

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.