Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hormuz Toll : ट्रम्प यांचा मोठा यु-टर्न! होर्मुझमध्ये टोल वसुली रद्द; आखाती देशांच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय

Hormuz Toll : ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील एका मोठ्या निर्णयावर यु-टर्न घेतला आहे. ट्रम्प यांनी होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा देण्याच्या बदल्यात २०% टोल वसूल करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता हा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. काय आहे कारण?

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 11:51 AM
Donald Trump on Hormuz Toll

Donald Trump on Hormuz Toll

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा मोठा यु-टर्न
  • होर्मुझमधून २०% टोल वसुली रद्द
  • आखाती देशांच्या आश्वानंतर मोठा निर्णय
Hormuz Toll Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील एका मोठ्या निर्णयावर यु-टर्न घेतला आहे. ट्रम्प यांनी होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा देण्याच्या बदल्यात २०% टोल वसूल करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता ट्रम्प यांनी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु इराणची नाकेबंदी सुरुच राहिल असाही इशारा त्यांनी दिला.

US Iran War : युद्ध चिघळले! अमेरिकेच्या नव्या कारवाईनंतर इराण आक्रमक; खाडी देशांमध्ये तणाव शिगेला

आखाती देश अमेरिकेत गुंतवणूक करणार

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, आखाती देशांच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टोल आकारण्याऐवजी आखाती देश अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले. या नव्या व्यापार आणि गुंतवणूक करारामुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, आखाती देशांकडून अमेरिकेत कारखाने, उद्योग, आणि उत्पादन प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे देशाच्या रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. यापूर्वी झालेल्या गुंतवणूकीपेक्षाही  मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प याच्या निर्णायवर टीका

ट्रम्प यांनी होर्मुझवर टोल वसूल करण्याची घोषणा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या निर्णयावर अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते. होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या कक्षेत येते. यामुळे कोणताही देश या मार्गावरुन एकतर्फी टोल लावू शकत नाही असे तज्ज्ञांनी म्हटले.

इराणविरोधी कठोर भूमिका कायम

सध्या ट्रम्प यांनी इराणविरोधी टोलचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु इराणविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. इराणच्या बंदराकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या जहाजंची नाकेबंदी सुरुच राहिल असे त्यांनी म्हटले.  तर दुसरीकडे इराणने ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका करत अमेरिका होर्मुझवर नियंत्रण ठेवू शकत नाही असे म्हटले.

हल्ले-प्रतिहल्ले सुरुच

याच वेळी दुसरीकडे अमेरिकेची इराणविरोधात कारवाई सुरुच आहे. नुकतेच अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले असून याला प्रत्युत्तरदाखल इराणने आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केले आहे. स्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने जॉर्डन, बहरीन, आणि कुवैतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.


India UK FTA : भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार आजपासून लागू; व्हिस्कीपासून ते लक्झरी कारपर्यंत अनेक ब्रिटिश वस्तू होणार स्वस्त

Web Title: Donald trump hormuz toll u turn gulf investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.