Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा; युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?

Trump on Hormuz : ट्रम्प यांनी होर्मुझवरुन मोठे विधान केले आहे. तसेच त्यांनी युरोपीय देशांना अमेरिकेला मदतीस नकार दिल्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे. नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 03:56 PM
Trump on Hormuz

Trump on Hormuz

Follow Us
Follow Us:
  •  Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा
  • युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प?
Trump on Hormuz : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा होर्मुझ सामुद्रुधीनवरुन मोठे विधान केले आहे. होर्मुझच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, होर्मुझ मार्ग सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेला कोणत्याही युरोपीय देशाच्या मदतीची गरज नाही. अमेरिका एकटीच होर्मुझची संरक्षण करण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vladimir Putin : ‘तो एक मोठा देश…’ , भारतानंतर पाकिस्तानवरही पुतिनकडून कौतुकांचा वर्षाव; भारत-चीन संबंधावरही भाष्य

नेमकं काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांना  आणि नाटोच्या सदस्य देशांना सुरक्षा मोहिमेत सहभागी होण्याची संधी दिली होती. परंतु तयांनी ती नाकारली. ट्रम्प यांनी इशारा दिला की, युरोपीय देशांना हा नकार खूप महागात पडणार आहे. त्यांची उर्जेची गरज जवळपास खाडी देशांवर अवलंबून आहे. तेल आणि गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यास याचा युरोपला मोठा फटका बसू शकतो, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.

दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेकडे गरजेरपेक्षा जास्त तेल आणि उर्जा साठा असल्याचा दावा केला. यामुळे खाडी देशांतील तणावाचा परिणाम अमेरिकेवर फारसा होणार नाही. पण युरोपीय देशांना मात्र याची झळ सोसावी लागले असे त्यांनी म्हटले.

इराणलाही कडक इशारा

दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणबाबतही भूमिका स्पष्ट केली. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत त्यांनी म्हटले की, इराणला कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे बाळगू दिली जाणार नाहीत, ज्यामुळे भविष्यात जगाला धोका निर्माण होईल. तसेच होर्मुझमध्ये इराणने पेरलेल माइन्स काढून टाकण्याचे कामही अमेकिन सैन्य करत असल्याचा दावा त्यांनी केला.

आणखी एका रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी इराणसाठी रेड लाईन आखली आहे. करार झाला नाही तर इराणविरोधात छोट्या-मोठ्या लष्करी कारवाया केल्या जातील. कोणत्याही प्रकारचे मोठे हल्ले केले जाणार नाहीत. पण, या हल्ल्यांना प्रत्युत्तर मिळाले आणि त्यामध्ये एकाही अमेरिकन  सैनिकाचा मृत्यू झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील.

होर्मुझ एवढा का महत्त्वाचा ?

होर्मुझची सामुद्रधुनी चा मार्ग हा जगातील व्यापार वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरुन सौदी अरेबिया, यूएई, कतार, ओमान या देशांमधून तेल आणि वायूची २०% आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आयात-निर्यात होते. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारात मोठे इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊ शकते.

US-Iran Conflict : इराणवर आणखी हल्ले नाहीत? पण ट्रम्प यांनी आखली ‘रेड लाईन’, काय आहे नवी रणनीती?

Web Title: Donald trump strait of hormuz europe countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल
1

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
2

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान
3

Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा
4

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.