Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

G-20 देशांच्या परिषदेदरम्यान पाकिस्तान तज्ञ कमर चीमा यांनी जयशंकर यांचे कौतुक केले म्हणाले…

G-20 परिषदेत जयशंकर यांनी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीदरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुबियांतो आणि पाकिस्तानचे तज्ञ कमर चीमा यांनी जयशंकर यांचे कौतुक केले. 

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 21, 2024 | 04:47 PM
G-20 देशांच्या परिषदेदरम्यान पाकिस्तान तज्ञ कमर चीमा यांनी जयशंकर यांचे कौतुक केले म्हणाले...

G-20 देशांच्या परिषदेदरम्यान पाकिस्तान तज्ञ कमर चीमा यांनी जयशंकर यांचे कौतुक केले म्हणाले...

Follow Us
Follow Us:

रिओ दि जानेरो: नुकतीच ब्राझीलच्या रिओ दि जानेरोत G-20 शिखर परिषदत पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिशदेसाठी उपस्थित राहिले होते. त्यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील या परिषदेसाठी गेले होते. पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती एचई प्रबोवो यांची G-20 परिषदेत  पहिल्यांदा भेट घेतली. यादरम्यान एस. जयशंकर यांनी देखील इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीदरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती यांनी एच.ई. प्राबोवो सुबियांतो यांनी जयशंकर यांचे कौतुक केले.

मी तुम्हाला ओळखतो- इंडोनेशियाचे राष्ट्रपती 

G-20 देशांच्या परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जेव्हा इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी भेटण्यासाठी गेले त्यावेळी त्यांनी हात पुढे करताच म्हटले की, मी तुम्हाला ओळखतो.  हे ऐकून जयशंकर यांना कूप आनंद झाला. सुबियांतो यांनी एस जयशंकर यांच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक केले. तसेच पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चीमा यांनी देखील जयशंकर यांच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हटले की, “कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाने तुमच्याशी असे बोलणे ही मोठी गोष्ट आहे”. तर दुसरीकडे, कमर चीमा यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायल-हमास युद्धादरम्यान नेतन्याहूंची गाझातील लष्करी तळांना भेट; बेपत्ता झालेल्या ओलिसींचा शोध सुरू

कमर ची मा यांनी एस. जयशंकर यांचे केले कौतुक 

कमर चीमा यांनी पंतप्रधान मोदींनी म्हटले की, जयशंकर जर या पदावर नसतील तर नरेंद्र मोदींना त्यांची केस जगासमोर स्पष्ट करणे कठीण जाईल. त्यांनी भारताच्या सरकारसाठी खूप चांगले काम केले आहे. याशिवाय कमर चीमा यांनी असेही म्हटले की, जयशंकर साहेबांना कोण ओळखत नाही. करोडो लोकसंख्या असलेल्या बारतासारख्या देशात त्यांनी पाच वर्षे परराष्ट्र मंत्री पद भूषवले.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

त्यानंतर देखील दुसऱ्यांदा हे पद मिळे खूप मोठी बाब आहे. तसेच, जयशंकर साहेबांच्या व्यक्तिमत्वावर चर्चा व्हायला हवी. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला बरीच गती दिली आहे.तसेच त्यांनी इंडोनेशिया, मलेशिया, यूएई आणि सौदी अरेबिया हे देश भारताचे इतके चांगले मित्र असतील, असे कोणीही कधी विचार केले नसेल. मात्र पाकिस्तान यातही अपयशी ठरला आहे असेही त्यांनी म्हटले.

कमर चीमा यांची पाकिस्तानच्या मंत्री निवड प्रक्रियेवर चिंता व्यक्त

पाकिस्तान एक्सप्रट कमर चीमा यांनी पाकिस्तानच्या मंत्री निवड प्रक्रियेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी याबाबत आपले मत मांडताना म्हटले की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांना अर्थमंत्री बनायचे होते, पण त्यांना परराष्ट्र मंत्र्याचे पद दिले गेले. ते अर्थव्यवस्थेवर खूप चांगले नियंत्रण ठेऊ शकतात. मात्र पाकिस्तानच्या चुकीच्या निर्णय चांगलाच महागात पडला. जयशंकर यांच्यासारख्या सक्षम व्यक्तीला पाकिस्ताननेही परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त करायला हवे होते, असे मला वाटते. असे कमर चीमा यांनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत वाढ; अमेरिकेत तेलाच्या साठ्यावर प्रभाव

Web Title: During g 20 summit pakistan expert qamar cheema praised jaishankar nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 04:47 PM

Topics:  

  • india
  • Indonesia
  • narendra modi
  • pakistan
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश
1

Ulhasnagar News: भाजप-शिवसेना वाद चिघळला! ७ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरील स्थगिती कायम, ४ आठवड्यांत निकालाचे निर्देश

PepsiCo India : चव तीच, पण आता थोडं Healthy ! PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन; पाहा काय आहे नवीन?
2

PepsiCo India : चव तीच, पण आता थोडं Healthy ! PepsiCo चा भारतीय ग्राहकांसाठी मास्टरप्लॅन; पाहा काय आहे नवीन?

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?
3

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
4

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.