Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Flood News : भारताचा शेजारी देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भीषण संकट उभारले आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून परिस्थिती बिकट आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 03:46 PM
पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर

पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहा:कार
  • १२ जणांचा मृत्यू, १८ जखमी
  • २५ जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता
Pakistan Flood News in Marathi : इस्लामाबद : भारताचा शेजारी देश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर मोठे संकट कोसळले आहे. एककीडे अफगाणिस्तानमध्ये अचानक पूर आला असून २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच वेळी पाकिस्तानमध्येही मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रदेशात पाऊस आणि पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

मोठ्या प्रमाणात जीवितहानी

मिळालेल्या माहितीनुसारु, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. विविध घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे. खैबर पख्तुनख्वाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे घराची छते आणि भिंती कोसळल्या आहेत. लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष, पाच मुले आणि एका महिलेचाही समावेश आहे. १८ जण जखमी झाले असून आठ पुरुष, दोन महिला आणि आठ मुलांचा यामध्ये समावेश आहे.

बचाव आणि मदत कार्य सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, पेशावर, खैबर, खैबर, मर्दान, बुनेर, बाजौर, लोअर चित्राल, अबोटाबाद, मानसेहरा, तोरघर आणि कुर्रम जिल्ह्यातही परिस्थिती भयंकर आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे १४ घरांचे नुकसान झाले आहे. सध्या जिल्हा सरकार आणि आपत्कालीन व्यवस्था मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या आहेत. बाधित कुटुंबाना तातडीने मदत पुरवण्याचे जिल्हा सरकारने निर्देश दिले आहे.

पाकिस्तानच्या हवामान विभागाने २५ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे सरकारने लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, धोकादायक पर्यटन स्थळांपासून दूर राहण्याचे आणि नद्या, ओढे व पूरग्रस्त क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. जिल्हा प्रशासनालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

अफगाणिस्तानमध्येही पुराचा कहर

अफगाणिस्तानच्या नुरिस्तान प्रदेशात पूर आला असून यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. नूरिस्तानच्या प्रदेशात अनेक भागांमध्ये भीषण पूरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पुरामुळे घरे, शेतजमीन आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Web Title: Flood news pakistan heavy rain kills 12 many injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • flood
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.