Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Georgia Crash : अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात अत्यंत दु:खद घटना घडली आहे. एका नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 12:08 PM
Georgia Helicopter Crash

Georgia Helicopter Crash

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत भारतीय वंशाच्या वैमानिकाचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
  • लग्नाच्या दिवशी दुर्दैवी घटना
  • पत्नी गंभीर जखमी
Georgia Crash: वॉशिंग्टन : अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. भारतीय वंशाच्या वैमानिकाचा लग्नाच्या काही तासांतच हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crash) मध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातात वैमानिकाची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती सुमारे सहा तास हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याखाली अडकून होती. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

Trump on Netanyahu : नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद

२९ मे रोजी डॉसनविले येथील द रिव्हिएर येथे भारतीय वंशाचे वैमानिक डेव्ह फिझी आणि जेस्नी यांचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नासाठी जवळपास ४०० पाहुणे उपस्थि होते. लग्नानंतर नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने अटलांटाकडे रवाना झाले होते. परंतु उड्डाण केल्याच्या काही तासांतच हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

कोण होते डेव्ह फिझी?

डेव्ह फिझी भारतीय वंशाचे अमेरिकन असून ते मूळचे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. लहानपनापासून डेव्ह यांना पायलट बनण्याची इच्छा होती. रिपोर्टनुसार, अपघातापूर्वी कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. सध्या ते डेल्टा एअर लाइन्समधघ्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होते.

कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, डेव्ह अत्यंत शिस्तप्रिय, जबाबदार आणि आपल्या कामाशी एकनिष्ठ होते. या अपघाताने डेव्ह यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या अवघ्या काही तासांतच आनंदाचे भीषण दु:खात रुपांतर झाले.

खराब हवामानामुळे झाला अपघात?

डेव्ह यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशी विवाहस्थळी दाट धुके आणि पावसाचे वातावरण होते. यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. यावर डेव्ह यांनी हेलिकॉप्टर पायलटकडे चिंताही व्यक्त केली होती. पण वैमानिकाने अधिक उंचीवरुन उड्डाण केल्यास कोणतीही अडचण येणार नाही असे म्हटले. मात्र, उड्डाण केल्याच्या काही वेळातच हॉसनव्हिलजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

६ तास मलब्याखाली अडकली नवरी

अपघातानंतर हेलिकॉप्टर दाट झाडी आणि दुर्गम भागात कोसळले होते. यामुळे हेलिकॉप्टरचे अवशेषही शोधण्यात वेळ गेला ज्यामुळे बचाव कार्यात विलंब झाला. डेव्ह यांच्या पत्नी जेन्सी तब्बल सहा तास हेलिकॉप्टरच्या मलब्याखाली अडकून होत्या.

अपघाताचे कारण अस्पष्ट

अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या घटनेचा तपास करत आहे. परंतु अपघाताचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. येत्या ३० दिवसांत सर्व तपशील देण्यात येतील असे NTSB ने म्हटले.

Iran Ship Attack : इराकजवळ मालवाहू जहाजावर दुहेरी स्फोट; इराणच्या IRGC ने स्वीकारली जबाबदारी

Web Title: Georgia helicopter crash newlywed groom killed wife injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • America
  • helicopter crash
  • World news

संबंधित बातम्या

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय
1

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
2

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
3

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ
4

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.