Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅलेस्टानईला पाठिंबा देणं भोवलं! Greta Thunberg वर ब्रिटनमध्ये दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई

Greta Thunberg Arrest : पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. पॅलेस्टाईंनाल समर्थन दिलेल्याच्या कारणास्तवर ग्रेटाला टेररिझम अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2025 | 11:03 AM
Greta Thunberg

Greta Thunberg

Follow Us
Close
Follow Us:
  • पॅलेस्टानईला पाठिंबा देणं भोवलं
  • Greta Thunberg ब्रिटनमध्ये अटक
  • टेररिझम ॲक्ट अंतर्गत कारवाई
Greta Thunberg Arrest News in Marathi : लंडन : जगप्रसिद्ध स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यामुळे ग्रेटा थनबर्गला ब्रिटनमध्ये (Britain) अटक करण्यात आली आहे. ब्रिटनच्या टेररिझम ॲक्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन

ब्रिटनमध्ये ग्रेटा थनबर्गला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२३ डिसेंबर २०२५) ग्रेटाला अटक ब्रिटनची राजधानी लंडन येथे ब्रिटनच्या दहशतवादी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. लंडनमध्ये पॅलेस्टाईन ॲक्शन संघटनेच्या समर्थनार्थ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होेते. या आंदोलनावेळी ग्रेटाला अटक करण्यात आली. मात्र यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र, आंदोलनाचा अधिकार आणि दहशतवादी कायद्याचा गैरवापर यावर सर्व चर्चा सुरु आहे.

मंगळवारी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनाता ग्रेटा I Support the Palestine Action Prisoners असा फलक घेऊन ती आंदोलनात सहभागी झाली होेती. ब्रिटिश सरकारने पॅलेस्टाईन ॲक्शन या संघटनेवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यामुळे ग्रेटा थनबर्गला या संघटनेला पाठिंबा देणे महागात पडले आहे. या संघटनेवर ब्रिटनमध्ये बंदी देखील घालण्यात आली होती.

ग्रेटाने टेररिझम ॲक्टचे केले उल्लंघन

ब्रिटनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटा थनबर्गला टेररिझम ॲक्ट २००० मधील कलम १३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हे कलम बंदी घातलेल्या संघटनांच्या समर्थनाशी संबंधित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या मते, देशात बंदी घातलेल्या संघटनांना समर्थन करणे, अशा प्रकारचे पोस्टर्स प्रदर्शित करणे हा कायद्याचा भंग आहे. यामुळे ग्रेटाला कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटासह आणकी दोन कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय सुरु होते आंदोलन?

मिळालेल्या माहितीनुसार, पॅलेस्टाईन ॲक्शन संघटनेने हे आंदोलन एस्पेन इन्शुरन्स या कंपनीच्या कार्यालयाबाहेर आयोजित केले होते. या कंपनींवर इस्रायली शस्त्रनिर्मित कंपनी एल्बिट सिस्टिम्सला विमा संरक्षण पुरवल्याचा आरोप करम्यात आला होता. यावेळी आंदोलनादरम्यान लाल रंग फेकण्यात आला होता. इस्रायल-हमास युद्धा (Isreal Hamas War) चे प्रतीक म्हणून हा रंग वापरला जातो.

यापूर्वी इस्रायलने देखील केली होती ग्रेटाला अटक

ब्रिटनमधील अटकेपूर्वी ग्रेटाला थनबर्गला इस्रायलने देखील अटक केली होती.  गाझाकडे मदत घेऊन निघालेल्या ग्लोबल फ्लोटिलाला इस्रायलने अडवले होते. यावेळी या बोटीत ग्रेटा थनबर्गही होती. या बोटीवर १३७ कार्यकर्त्ये होते. या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर मोठा वाद सुरु झाला होता. तसेच ग्रेटासोबत इस्रायली सैन्याने ग्रेटाला क्रूर आणि भयावह वागणूक दिल्याचा आरोपही करण्यात आला होता.

युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रेटा थनबर्गला का अटक करण्यात आली?

    Ans: ग्रेटा थनबर्गला लंडनमध्ये अटक करण्यात आली असून तिच्यावर पॅलेस्टाईन ॲक्शन या संघटनेच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेतल्याने अटक करण्यात आली आहे.

  • Que: ग्रेटाला थनबर्गला कोणत्या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

    Ans: ग्रेटाला थनबर्गला टेररिझम ॲक्ट २००० मधील कलम १३ कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Web Title: Greta thunberg arrest in britain under terriorism act palestine action protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • britain
  • World news

संबंधित बातम्या

युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु
1

युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु

लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू
2

लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?
3

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज
4

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.