Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : कंगाल पाकिस्ताननं पुन्हा ज्ञान पाजळलं! इस्रायल आणि भारतावर केले बिनबुडाचे आरोप

Pakistan News : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतविरोधी गरळ ओकली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारत आणि इस्रायलविरोधात मोठे विधान करत मुस्लिम देशांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 12:33 PM
India and Israel Are Enemies of Muslims Says Pakistan’s Defense Minister Asif Khawaja

India and Israel Are Enemies of Muslims Says Pakistan’s Defense Minister Asif Khawaja

Follow Us
Follow Us:
  • भारत-इस्रायल मुस्लिमांचे शत्रू – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री
  • पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांने भारतविरोधी ओकली गर
  • इस्लामी जगताला एकजूटीचे आवाहन
India and Israel Are Enemies of Muslims Says Pakistan : इस्लामाबाद : अमेरिका इराण यांच्यातील युद्धबंदीमुळे मध्यपूर्वेतील तणाव काहीसा निवळला आहे, परंतु इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. याच वेळी पाकिस्तान(Pakistan) ने भारत आणि इस्रायलविरोधात मोठे विधान केले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने युद्धविरामात मध्यस्थीचा दावा करत असताना भारत आणि इस्रायलला मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू संबोधले आहे. तसेच मुस्लिम देशांना याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

US Iran Ceasefire : युद्धाच्या उंबरठ्यावर जग? शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांचा इराणला होर्मुझवरुन मोठा इशारा

काय म्हणाले ख्वाजा?

इराणमधील युद्धबंदीनंतर पाकिस्तानी संसदेत बोलताना आसिफ ख्वाज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भारत आणि इस्रायलविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुस्लिम देशांनी आपल्या शत्रूंना ओळखले पाहिजे. दक्षिण आशियामध्ये भारत आणि अरब देशांमध्ये इस्रायल (Israel) मुस्लिम जगताचे सर्वात मोठे शत्रू आहे. यांच्या धोक्यापासून सावध राहण्याचे सांगत ख्वाज यांनी या देशांविरोधात एकत्र येण्याचे मुस्लिम देशांना आवाहन केले आहे.

युद्धविरामाचे श्रेय लोटण्याचा प्रयत्न

याच वेळी गेल्या महिन्याभरापासून अमेरिका (America) आणि इराणमध्ये भीषण संघर्ष सुरु होता. ०८ एप्रिल रोजी दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. आश्चर्याची बाब म्हणजे, दोन्ही देशांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे शस्त्रसंधी लागू झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले. परंतु शांततेच्या प्रयत्नांतही ख्वाजा यांनी भडकवणारे विधान केले आहे. भारत आणि इस्रायलला मुस्लिमांसाठी धोका म्हणून संबोधले आहे.

पाकिस्तानची दुतोडीं भूमिका

राजकीय तज्ज्ञांच्या मते, ख्वाजा यांचे विधान पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारण आणि समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. गेल्या काही काळात पाकिस्तानने सतत अशा प्रकारच्या चिथावणीखोर विधाने केली आहे. याचा दक्षिण आशियातील परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

सध्या पाकिस्तानचे जगभरातून कौतुक होत असले, तरी दुसऱ्या बाजूला भडकवण्याची भाषणा करणारी विधाने स्पष्ट करतात की पाकिस्तान कधीच शांततेचा दूत बनू शकत नाही असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चांणा उधाण आले आहे.

Hormuz Crisis : होर्मुझवर पुन्हा ताळेबंदी! इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणचा संताप अनावर; महागाईचा भडका उडणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने इस्रायल भारतावर काय म्हटले आहे?

    Ans: पाकिस्तानने इस्रायल आणि भारत मुस्लिमांचे शत्रू असल्याचा आरोप केला आहे.

  • Que: पाकिस्तानने मुस्लिम जगाला काय आवाहन केले आहे?

    Ans: पाकिस्तानच्या मते, भारत आणि इस्रायल मुस्लिम देशांचे शत्रू असून सर्व देशांनी धोका ओळखून या देशांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: India and israel are enemies of muslims says pakistans defense minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Israel
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.