Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खलिस्तानींनी पुन्हा भारताविरोधी ओकले विष; तिरंग्याचा अपमान अन् घोषणाबाजी करत कॅनडाच्या रस्त्यांवर गोंधळ

कॅनडामध्ये पुन्हा एकदा खिलस्टानी समर्थकांनी भारतविरोधी कारवाया सुरु केल्या आहेत. राजधानी ओटावा येथे भारतविरोधी घोषणाबाजी देण्यात आली असून तिरंग्याचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2025 | 03:54 PM
Khalistani in Canada

Khalistani in Canada

Follow Us
Close
Follow Us:
  • खलिस्तानी समर्थकांमध्ये पुन्हा भारतीयांविरोधी उफाळला संताप
  • कॅनडाच्या रस्त्यांवर भारतविरोधी घोषणाबाजी अन् तिरंग्याचा अपमान
  • मोदी-कार्नी भेटीवरुन नाराज खलिस्तानी
India Canada Relations : ओटावा : भारत आणि कॅनडाचे (Canada) संबंध पुन्हा एकदा रुळावर येत आहे. परंतु कॅनडातील खलिस्तानी समर्थकांनी याला तीव्र विरोध केला आहे. नुकतेच दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Nanrendra Modi-Mark Carney Meet) यांनी भेट घेतली. या भेटीनंतर कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांमध्ये तीव्र संताप उफाळला आहे. कॅनडामध्ये राजधानी ओटावा मध्ये सोमवारी (२४ नोव्हेंबर) मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आल्या आहेत.

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

मिळालेल्या माहितीनुसार, ओटावाच्या रस्त्यांवर हजारो खलिस्तानी (Khalistani) समर्थक झेंडे घेऊन उतरले आहे. या रॅलींदरम्यान भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय ध्वजाचा अपमानही करण्यात आला आहेत. या रॅलीचे आयोजन कॅनडाच्या शीख फॉर जस्टिस (SFJ) ने केले होते.या संस्थेवर भारताने देशाविरोधात कारवाया, बेकायदेशी योजनांविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत बंदी घातली आहे. ही संघटना पंजाबला भारतापासूवन वेगळे करम्याची आणि खलिस्तानची निर्मितीची मागणी करते.

मोदी-कार्नी बैठकीवर संतापले खलिस्तानी

या रॅलीमध्ये कॅनडाच्या ओंटारियो, अल्बर्टा आणि ब्रिटिश कोलंबिया आणि क्यूबेकमधील ५३ हजाराहून अधिक खलिस्तानी समर्थकांनी भाग घेतला होता. यावेळी लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. तसेच भारतीय ध्वज फाडला. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Happening today in Ottawa Canada. Khalistani separatists from Ontario gather to vote in the “referendum”
They are yelling “Kill India”
Hello, you are in Canada. If you want to fight this battle, go back to where you came from. pic.twitter.com/0mwklRqktG
— Ryan Gerritsen🇨🇦🇳🇱 (@ryangerritsen) November 23, 2025

मोदी-कार्नी भेट 

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी (२२ नोव्हेंबर) कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली होती. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील G-20 परिषदेत ही भेट झाली होती.यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडातील संबंध सुधारण्यावर भर दिला. यावेळी दोन्ही देशात आणि ऑस्ट्रेलियातमध्ये मोठा तंत्रज्ञान क्षेत्रातील  ACITI भागीदारीची घोषणाही करण्यात आली.

निज्जरच्या हत्येवरुन वाढला खलिस्तानी-भारत वाद 

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली. भारतात वॉन्टेड असलेल्या निज्जरवर 12 पेक्षा जास्त हत्या आणि दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्हे दाखल होते. 1997 मध्ये तो कॅनडात पळून गेला. त्यानंतरही कॅनडा सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही. या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर निज्जरच्या हत्येचा गंभीर आरोप केला, ज्यामुळे खलिस्तानी समर्थकांमध्ये भारताविरोधी रोष आहे.

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

Web Title: India canada news khalistani desecrated indian flag and chants in ottawa amid pm modi and carney meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

Sindh Debate : ‘दिवसा स्वप्नं पाहणं बंद करा’ ; राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर भडकले सिंधचे CM
1

Sindh Debate : ‘दिवसा स्वप्नं पाहणं बंद करा’ ; राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर भडकले सिंधचे CM

India-Canada Uranium Deal: कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल  २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात
2

India-Canada Uranium Deal: कॅनडा-भारत मेगा युरेनियम डील! तब्बल  २.८ अब्ज डॉलरचा करार अंतिम टप्प्यात

तैवान-व्यापार-युद्ध… तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प-जिनपिंग यांची चर्चा; लवकरच येणार आमने-सामने
3

तैवान-व्यापार-युद्ध… तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प-जिनपिंग यांची चर्चा; लवकरच येणार आमने-सामने

Pak-Afghan War : पाकिस्तानची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राईक; बॉम्बहल्ल्यात लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
4

Pak-Afghan War : पाकिस्तानची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राईक; बॉम्बहल्ल्यात लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.