Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं

India LPG Tanker Crosses Hormuz : भारताची उर्जा सुरक्षा पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारताचे नववे LPG टँकर होर्मुझच्या खाडीतून सुखरुप बाहरे पडले आहे. भारताने मोठी बाजी मारली असून जग पाहतच राहिलं आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 10:23 AM
India LPG Tanker Jag Vikram Safley Crosses Strait Of Hormuz

India LPG Tanker Jag Vikram Safley Crosses Strait Of Hormuz

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण वाद पुन्हा विकोपला
  • शांतता चर्चा फिस्कटल्याने मध्यपूर्वेत वाढणार तणाव
  • त्यापूर्वीच भारताचे जहाज होर्मुझ
India LPG Tanker Jag Vikram Safley Crosses Strait Of Hormuz : नवी दिल्ली : एकीकडे अमेरिका इराण वाद (US Iran Conflcit) पुन्हा विकोपाला जाण्याची चिन्ही दिसू लागली आहे. दोन्ही देशांमध्ये इस्लामाबाद येथे सुरु असलेली चर्चा फिस्कटली असून जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान भारतासाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युद्धजन्य परिस्थितीत भारताचे LPG टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुखरुप बाहेर पडले आहे. यामुळे भारताच्या घरगुती इंधन पुरवठ्याला दिलासा मिळाला आहे.

US Iran Peace Talks : इराणचा झुकण्यास नकार…; अयशस्वी शांतता चर्चेसाठी अमेरिकलाच धरले जबाबदार, मध्यपूर्वेत पुन्हा हाहा:कार माजणार

मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी भारताचे जग विक्रम हे LPG टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुखरुप बाहेर पडले आङे. युद्धविराम लागू झाल्यानंतर आणि शांतता चर्चांदरम्यान भारताचे  पहिले जहाज अत्यंत संवेदनशील आणि धोरणात्मक समुद्री मार्गावरुन सुखरुप प्रवास कणार पहिले जहाज ठरले आहे.

ओमानच्या उपसागरात जहाजाचे आगमन

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (११ एप्रिल) च्या पहाटेच्या सुमारास जग विक्रम स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) खाडीतून बाहेर पडले आणि दुपारपर्यंत ओमानच्या उपसागरात  पोहोचले आहे. आता जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले असून या जहाजेवर सुनारे २०,००० टन LPG साठा आहे. यामुळे भारताच्या उर्जा संकटला काहीसा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पर्शियन आखातातून भारताचे आतापर्यंत ९ जहाज सुरक्षितपणे नौदलाच्या निगराणीखाली बाहेर पडले आहे. पण धोका अद्याप टळळेला नाही. भारताची आणखी १५ जहाजे होर्मुझच्या धोकादायक मार्गावर अडकली आहेत.

भारताच्या उर्जा सुरक्षेला दिलासा

होर्मुची सामुद्रधुनी भारतासाठी जीवनवाहिनी मानली जाते. या मार्गावरुन भारत आपल्या गरजेच्या ८८ टक्के कच्चे तेल आणि ६० टक्के LPG आयात करतो. अमेरिका इराणमधील तणावामुळे आणि इराणने या मार्गावर सागरी माइन्स गाडल्यामुळे भारताच्या गॅस आणि तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला होता. यामुळे अनेक उद्योग ठप्प झाले होते. परंतु जग विक्रमच्या सुरक्षित परण्याने भारताच्या उर्जा पुरवठा साखळीला दिलासा मिळाला आहे. सध्या अंशत: पुरवठा सुरु करण्यात आला असून येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.

अमेरिका इराण चर्चा फिस्कटली

दुसरीकडे अमेरिका इराण चर्चा असफल ठरली आहे. इराणने अमेरिकेच्या अत्यंत कठोर आणि जाचक अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. यामुळे पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा जगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

US Iran Peace Talks : शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानने सौदीत तैनात केली लढाऊ विमाने; काय आहे शाहबाज यांचा गेम प्लॅन?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताचे कितवे आणि कोणते जहाज होर्मुझ खाडीतून बाहरे पडले?

    Ans: भारताचे नववे जहाज जग विक्रम एलपीजी टँकर होर्मुझ खाडीतून सुरक्षित बाहेर पडले आहे.

  • Que: भारतासाठी जग विक्रम जहाजाचे होर्मुझ पार करणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: जह विक्रम जहाजावर सुमारे २०,००० टन एलपीजी आहे. यामुळे भारताच्या उर्जा सुरक्षेला दिलासा मिळाला असून पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आणि होर्मुझमधील वाढता धोका पाहता जहाज सुखरुप बाहेर पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या भारताची किती जहाजे अडकली आहेत?

    Ans: होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या भारतीय ध्वज असलेली १५ जहाजे अडकली आहे.

Web Title: India lpg tanker jag vikram safley crosses strait of hormuz amid us iran ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • LPG
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.