Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

London Protest : भारतीय विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटू लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लंडनमधून केली जात आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 01:40 PM
London Protest

London Protest

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी
  • लंडनमधून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा
  • पाहा व्हिडिओ
लंडन : भारतातील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. परिक्षा व्यवस्थेतील गैरव्यहार आणि नीटपेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अशातच याचे पडसाद आता लंडनमध्येही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, भारतीय समुदाय एकत्र आला असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

US Canada Trade : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! कॅनडावर फोडला टॅरिफ बॉम्ब; व्यापारयुद्ध पेटणार?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लंडनच्या रस्त्यावर भारतीय समुदाय एकत्र आला आहे. सुरुवातील भारतीय समुदायाने राष्ट्रगीत गायले. यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा दिल्या. तसेच भारता माता की जय, वंदे मातरम्, इन्कलाब जिंदाबादचेही नारे देण्यात आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतातील परीक्षा व्यवस्थेतील वाद, नीट पेपरफुटीप्रकरणावरुन भारतीय तरुणांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर  भारतीय विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

सोनम वांगचुक यांच्याकडून उपोषला सुरुवात

याच पार्श्वभूमीवर भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वागंचुक यांनी उषोषण सुरु केले. गेल्या २०-२१ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे ते उपोषणाला बसले होते. या आंदोलनाला विद्यार्थी संघटना कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे प्रमुख अभिजित दिपके यांच्यासह हजारो विद्यार्थ्यांकडून पाठिंबा मिळाला. सर्व विद्यार्थी सोनम वांगचुक यांच्यासह जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलनासाठी जमले होते. सोमन वागंचुक यांच्या उपोषणाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

संसदेकडे मोर्चा

नुकतेच विद्यार्थ्यांनी दिल्ली संसदेच्या दिशेने मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चकामक झाली. विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या, स्मोक बॉम्ब सोडण्यात आले. लाठी चार्जही करण्यात आला. या आंदोलनाला देशातील विविध शहरांमधून पाठिंबा मिळत आहे. पुणे, मुबंई, नागपूरसह अनेक ठिकाणी निदर्शने काढण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर लंडनमधील भारतीयांनीही भारतातील विद्यार्थी आंदोलकाना पाठिंबा दिला. लंडनच्या रस्त्यावर एकजुट होत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या घोषमा दिल्या. या निदर्शनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतातील युवक आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Support for the students has now echoed all the way to London. Members of the Indian community have also taken to the streets there, protesting and demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan.@Cockroachisback #DharmendraPradhanResign pic.twitter.com/uSg1gpYnzB — Dr. SP (@sphavisha) July 21, 2026

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

Web Title: Indian community london protest demands dharmendra pradhan resignation video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • britain
  • CJP
  • Dharmendra Pradhan
  • Sonam Wangchuk
  • World news

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk Wife: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पत्नीची खंबीर साथ! पण नेमक्या कोण आहेत गीतांजली अंगमो?
1

Sonam Wangchuk Wife: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पत्नीची खंबीर साथ! पण नेमक्या कोण आहेत गीतांजली अंगमो?

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट
2

3 Idiots: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘3 इडियट्स’ची पुन्हा थिएटरमध्ये एन्ट्री; जाणून घ्या रिलीज डेट

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?
3

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

CJP Protest Update: पोलिसांच्या वर्दीत गुंड, भर रस्त्यात अभिजीत-आशुतोष पोलिसांना भिडले
4

CJP Protest Update: पोलिसांच्या वर्दीत गुंड, भर रस्त्यात अभिजीत-आशुतोष पोलिसांना भिडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.