Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडात भारतीय महिलेची गोळी झाडून हत्या; आधी बोलणं सुरु केलं अन् नंतर थेट गोळीबारच केला

सकाळी बाहेर कॉफी पीत असताना त्यांनी पीडितेला हंबरवुडवर पूर्वेकडे चालताना पाहिले. त्यानंतर त्यांनी एका माणसाला तिचा पाठलाग करताना पाहिले. संशयिताने पीडितेशी काहीतरी बोलल्यामुळे ती मागे वळली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2026 | 11:55 AM
कॅनडात भारतीय महिलेची गोळी झाडून हत्या; आधी बोलणं सुरु केलं अन् नंतर थेट गोळीबारच केला

कॅनडात भारतीय महिलेची गोळी झाडून हत्या; आधी बोलणं सुरु केलं अन् नंतर थेट गोळीबारच केला

Follow Us
Follow Us:

टोरोंटो : कॅनडातील टोरोंटो येथे एका २६ वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेची हत्या झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक लक्ष्यत हल्ला होता. पीडितेची ओळख नवनीत कौर अशी पटली आहे. हंबरवुड बुलेवार्ड आणि रेक्सडेल बुलेवार्डजवळ तिच्यावर गोळी झाडण्यात आली. तिला तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. मात्र, घटनास्थळीच तिला मृत घोषित करण्यात आले.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ते सकाळी बाहेर कॉफी पीत असताना त्यांनी पीडितेला हंबरवुडवर पूर्वेकडे चालताना पाहिले. त्यानंतर त्यांनी एका माणसाला तिचा पाठलाग करताना पाहिले. संशयिताने पीडितेशी काहीतरी बोलल्यामुळे ती मागे वळली. थोड्या संभाषणानंतर, त्या माणसाने तिच्यावर एकदा गोळी झाडली आणि नंतर बंदूक घेऊन पळून गेला. प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले की, त्या दोन माणसांमध्ये वाद होत असल्याचे दिसले नाही.

Raigad Crime : नात्यांना काळिमा ! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा

टोरोंटो पोलिसांनी कौरच्या हत्येप्रकरणी ग्रॅम्प्टन येथील ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताची ओळख शरणजीत सिंग अशी पटली आहे. त्याच्यावर प्रथम श्रेणी हत्या आणि हमीपत्राचे पालन न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. टोरोंटो पोलिसांनी सांगितले की, गोळीबाराच्या वृत्ताला प्रतिसाद देत अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना कौर गोळी लागलेल्या अवस्थेत आढळल्या.

महिलेला तातडीने वैद्यकीय मदत पण…

पोलिसांनी सांगितले की, गोळीबारानंतर संबंधित महिलेला तत्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आणि जीव वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, घटनास्थळीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दोन मुलांनीच केली आई-वडिलांची हत्या

दुसऱ्या एका घटनेत, रायगड जिल्ह्यतून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वृद्ध दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Crime News : YouTube व्हिडिओ पाहून रचला हत्येचा कट, जयपूर पोलिसांनी केला दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

Web Title: Indian woman shot dead in canada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Canada News
  • crime news

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.