Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War: 48 तासांत अमेरिकेचा गेम ओव्हर; इराणच्या ‘या’ प्लॅनने ट्रम्पची हवा टाईट होणार, तर…

इराणसोबत आम्ही युद्धात सहभागी होत असल्याचे येमेन देशाने सांगितले आहे. येमेनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या युद्धात इराणसोबत सहभागी असल्याचे सांगितले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2025 | 09:46 PM
Israel-Iran War: 48 तासांत अमेरिकेचा गेम ओव्हर; इराणच्या ‘या’ प्लॅनने ट्रम्पची हवा टाईट होणार, तर…
Follow Us
Close
Follow Us:

ISRAEL-USA-IRAN: इराण आणि इस्त्रायल यांच्यात गेले दोन आठवडे भीषण संघर्ष सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिका इराणला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने देखील या युद्धात उडी मारली आहे. इराणचे निर्वासित युवराज रेझा पहलवी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबत एक दावा केला. इराण कोसळत असताना अयातुल्ला अली खामेनी आणि अन्य नेते देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहेत.

दुसरीकडे अमेरिकेने हल्ला केल्याने इराण चांगलाच खवळला आहे. अमेरिकेने इराणच्या अणूकेंद्रांवर भीषण हल्ले केले होते. त्या प्रत्युत्तर इराणने सिरियामध्ये जे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत त्यावर देखील हल्ले केले. मात्र पुढील 48 तासांत इराण अमेरिकेवर प्रचंड मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिका हाय अलर्ट मोडवर आली आही.

इराणने अमेरिकेव प्रचंड मोठा हल्ला करण्याची तयारी पूर्ण केली आहे. केवळ इराणचे नेते खामेनी यांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जात आहे. खामेनी यांचा आदेश येताच अमेरिकेच्या मध्य पूर्वेकडील लष्करी तळांवर इराण भयानक हल्ले करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली असल्याचे समजते आहे.

Israel-Iran War: इराणने घेतला बदला; 40 मिनिटे इस्त्रायलवर केला महाभयानक हल्ला, VIDEO पाहून…

कोणत्याही क्षणी इराण अमेरिकेवर हल्ला करू शकतो. हा हल्ला कसा रोखायचा याची तयारी अमेरिका करत आहे. त्यामुळे इस्त्रायल इराण सुरू झालेले युद्ध अधिकच तीव्र होऊ शकते. अमेरिका इस्त्रायल कडून तर येमेन इराणच्या बाजूने युद्धात सहभागी झाला आहे.   इराण आणि इस्त्रायल यांच्यात 13 जून पासून संघर्षाला सुरुवात झाली आहे. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने तर रशिया इराणच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. इस्त्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रांवर मोठे हल्ले केले. तर इराणने रशियाकडे मदत मागितली होती. मात्र रशियाने या प्रकरणात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता एक देश इराणच्या मदतीला धावून आला आहे.

इराणसोबत आम्ही युद्धात सहभागी होत असल्याचे येमेन देशाने सांगितले आहे. येमेनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या युद्धात इराणसोबत सहभागी असल्याचे सांगितले आहे. येमेन देशाच्या घोषणेमुळे आता इस्त्रायल इराण संघर्ष मोठे वळण घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या महायुद्धाची तर ही सुरुवात नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Israel-Iran War: काहीतरी भयानक घडणार! अमेरिकेला इशारा अन् ‘या’ बलाढ्य देशाची इराणला मदतीची घोषणा, आता…

रशियाने इराणची मदत करण्यास नकार दिला आहे. इस्त्रायल इराण वादात रशियाने तटस्थ भूमिका घेतली आहे. येमेन देशाने अमेरिका आणि इस्त्रायल देशांना त्यांची जहाजे आमच्या सागरी सीमेपासून दूर ठेवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यावर येमेन देशाने ही अधिकृत भूमिका घेतली आहे.

अमेरिका आणि इस्त्रायल ही दोन्ही देश एकत्र असल्यास धोकादायक ठरू शकतात असे येमेनचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या मदतीने इस्त्रायल तणाव निर्माण करत आहे. आम्ही त्या दोन्ही देशांना यांच्या सागरी सीमेपासून दूर राहण्याचा सल्ला देतो आहोत. नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील.

Web Title: Iran attack on usa donald trump in next 48 hours israel world war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • USA
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार
1

Hormuz Crisis : ‘आम्ही हतबल आहोत’ , होर्मुझ नाकेबंदीवर इराणने मागितली भारताची माफी; अमेरिका-इस्रायलला धरले जबाबदार

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर
2

PM Modi Foreign Visit : UAE ते इटली…; PM Modi चे मिशन युरोप; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष, वाचा सविस्तर

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?
3

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा संयम तुटला? इराणसोबतचा युद्धविराम १% शक्यतेवर असल्याचा दावा, युद्ध पुन्हा भडकणार?

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…
4

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.