Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Missile Power : इराणचे शक्तीप्रदर्शन! अमेरिकेचे दावे फोल? ३० मिसाइल साइट्स अजूनही ‘ॲक्टिव्ह’

Iran Missile Power : अमेरिकेच्या भीषण हल्ल्यानंतरही इराणची लष्करी ताकद ॲक्टिव्ह आहे. एका ताज्या अहवालानुसार, इराणची मोबाईल मिसाइल्स लॉन्चर्स, आणि दारुगोळा, भूमिगत आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सुरक्षित आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 01:56 PM
Iran Military Power Despite US Strikes, 30 Iranian Missile Sites Reportedly Still Active

Iran Military Power Despite US Strikes, 30 Iranian Missile Sites Reportedly Still Active

Follow Us
Follow Us:
  • इराणचे शक्तीप्रदर्शन
  • अमेरिकेचे दावे फोल?
  • ३० मिसाइल साइट्स अजूनही ‘ॲक्टिव्ह’
Iran 30 Missile Sitest Still Active : पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याचे काही नाव घेईना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचा नवा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे आखातात पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणनेही यूएई, ओमानच्या भागात अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवले आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी अनेकदा इराणची लष्करी ताकद संपुष्टात आली असल्याचा दावा केला होता. मात्र, एका अहवालानुसार ट्रम्प यांचा हा दावा फोल ठरला असल्याचे म्हटले जात आहे. या ताज्या अहवालानुसार, इराणची लष्करी ताकद अजूनही भक्कम असल्याचे समोर आले आहे.

Trump China Visit : इराणशी संघर्षाच्या सावटात ट्रम्प चीन दौऱ्यावर रवाना; जिनपिंग यांच्याशी ‘या’ जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा

काय आहे अहवालात?

एका स्रीकेट असेंसमेंटनुसार, इराणच्या ताफ्यातील ३३ पैकी ३० मिसाइल साइट्स अजूनही ॲक्टिव्ह आहेत.  अमेरिकेच्या भीषण हल्ल्यानंतरही इराणने आपली सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी पायाभूत सुविधा टिकवून ठेवली आहे.

अहवालानुसार, इराणच्या बहुतांश मिसाइवल साइट्स स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या अगदी जवळ आहेत. या भागातून २० टक्के तेल पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केला जातो. मात्र या मार्गावर अमेरिकन युद्धानौका आणि इराणच्या नाकेबंदीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. या भागात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार हल्ले सुरु होते.

मात्र, या हल्ल्यांनतरही इराण (Iran) आपल्या ७०% मोबाईल मिसाइल्स लॉन्चर्स, आणि दारुगोळा सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झाला आहे. यामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. अहवालानुसार, इराणची ९०% भूमिगत क्षेपणास्त्र केंद्रेही सुरिक्षत आहेत.

अमेरिका दावा फोला?

ट्रम्प यांनी युद्धादरम्यान इराणच्या लष्कराबाबात आणि नौदलाबाबत अत्यंत मोठे आणि आक्रमक दावे केले होते. इराणच्या नौदलाची जहाजे समुद्रात बुडाली असून त्यांची ताकद पूर्णपणे नष्ट झाली आहे. होर्मुझमध्येही ५० हून अधिक जहाजांना माघारी पाठवण्यात आले असून तेल टँकरही रोखले आङेत. याशिवाय इराणची लष्करी, हवाई यंत्रणा आणि हवाई संरक्षण सिस्टमही नष्ट झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र अहवालानुसार, इराणची लष्करी क्षमता अद्यापही सक्रिय आहे.

अमेरिकेचा साठा घटला?

अहवालात अमेरिकेच्या लष्करी क्षमतेबाबतही सांगण्यात आले आहे. यानुसार, अमेरिकेने १,१०० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्र, १,३०० हून अधिक पॅट्रियट इंटरसेप्टर्सचा वापर केला आहे. यामुळे अमेरिकेचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पुन्हा भरुन काढण्यासाठी अनेक वर्षे जातील. ज्याचा थेट परिणाम युक्रेन(Ukraine) ला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावर होऊ शकतो.

ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा

एकीकडे इराण आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मात्र हा अहवाला फेटाळला आहे. इराणने पुन्हा मोठ्या लष्करी ताकदीने उभा राहू शकणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र ट्रम्प यांचे दावे आणि अहवाल पाहता यामध्ये मोठी तफावत दिसत आहे.  सध्या दोन्ही देशांमधील युद्ध पुन्हा सुरु होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Global Politics : असीम मुनीरचा ‘डबल गेम’! अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसत इराणला मोठी मदत; ट्रम्पही संतापले?

Web Title: Iran military power despite us strikes 30 iranian missile sites reportedly still active

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Russia Earthquake: रशियातील कामचत्का येथे भूकंपाचे जोरदार धक्के; 152 किमी खोल केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
1

Russia Earthquake: रशियातील कामचत्का येथे भूकंपाचे जोरदार धक्के; 152 किमी खोल केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
2

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
3

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
4

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.