Iran Vs Italy : युद्ध अमेरिकेचे, डोकेदुखी Italyची! इराणच्या मंत्र्यांचा थेट इटलीला फोन; इस्माईल बाकाई यांच्या एका पोस्टने खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran slams Italy logistical support US war : जर तुम्ही रस्त्यावरून गाडी चालवत असाल आणि ट्रॅफिकचे नियम हलक्यात घेत असाल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे. तेलंगणा सरकारने वाहतूक कोंडी आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी अत्यंत आक्रमक आणि आधुनिक पाऊल उचलले आहे. राज्यातील वाहतूक चलन प्रणाली अधिक पारदर्शक, वेगवान आणि हाय-टेक करण्यासाठी सरकारने डिजिटल अधिसूचनेचा अवलंब केला आहे. आतापर्यंत पोलिसांकडून चालनाची पावती घरी येण्याची वाट पाहावी लागत होती किंवा ऑनलाइन तपासणी करावी लागत होती. परंतु, आता नवीन नियमांनुसार वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल जारी केलेले ई-चलन (E-Challan) थेट तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप (WhatsApp), टेक्स्ट एसएमएस (SMS) आणि अधिकृत ईमेल आयडीवर तात्काळ पाठवले जाणार आहे.
अनेकदा ट्रॅफिक नियम मोडल्यानंतर जेव्हा चालक पकडले जातात किंवा त्यांच्यावर ऑनलाईन दंड आकारला जातो, तेव्हा “आम्हाला चलनाची कोणतीही माहिती मिळाली नाही” किंवा “आमच्या पत्त्यावर दंडाची नोटीस आलीच नाही” अशी सबब चालकांकडून दिली जाते. यामुळे दंडाची रक्कम भरण्यास प्रचंड विलंब होतो आणि हजारो चलने प्रलंबित राहतात. हीच समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी तेलंगणा सरकारने या डिजिटल मेसेजला अधिकृत आणि कायदेशीररित्या मजबूत केले आहे. म्हणजेच, तुमच्या व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर आलेला दंडाचा संदेश ही केवळ एक माहिती नसून ती कोर्टाची किंवा पोलिसांची ‘अधिकृत कायदेशीर नोटीस’ मानली जाईल. मेसेज मिळाल्यानंतर तुम्हाला तो मान्य करावाच लागेल आणि वेळेत दंड भरावा लागेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Conflict: ‘जर हल्ले थांबले नाहीत, तर आता आर की पार! इराणला संपवण्याची वेळ आली; ट्रम्प यांची IRGC विरुद्ध रणगर्जना
या संपूर्ण नवीन डिजिटल प्रणालीचा थेट संबंध तुमच्या गाड्यांच्या कागदपत्रांशी आहे. परिवहन विभागाच्या केंद्रीय ‘वाहन’ (VAHAN) नोंदणी प्रणालीमध्ये जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नोंदणीकृत आहे, त्याच नंबरवर हे ई-चलन पाठवले जाईल. त्यामुळे सरकारने सर्व वाहन मालकांना कडक शब्दांत सल्ला दिला आहे की, जर त्यांचा जुना मोबाईल नंबर बंद झाला असेल किंवा त्यांनी नवीन नंबर घेतला असेल, तर तो त्वरित ‘वाहन’ पोर्टलवर जाऊन अद्ययावत (Update) करून घ्यावा. जर तुमचा नंबर अपडेट नसेल आणि तुम्हाला चलनाचा मेसेज मिळाला नाही, तरीही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया थांबणार नाही, ज्यामुळे पुढे जाऊन अतिरिक्त दंड किंवा थेट कोर्टाची पायरी चढावी लागू शकते.
Ho parlato con il Ministro degli Esteri iraniano @araghchi. L’Italia non ha mai preso parte ad alcuna iniziativa militare e non ha mai autorizzato l’utilizzo delle basi per azioni di guerra contro l’Iran, nel rispetto più rigoroso dei trattati con gli Stati Uniti. Ho chiesto che… pic.twitter.com/9LC5ad7r9C — Antonio Tajani (@Antonio_Tajani) June 25, 2026
credit – social media and Twitter
सरकारच्या या निर्णयाचा मुख्य उद्देश वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करणे हा आहे. जेव्हा चालकांना त्यांच्या मोबाईलवर चलनाची माहिती तात्काळ मिळेल, तेव्हा ते वेळेत दंड भरू शकतील. यामुळे केवळ शासकीय महसुलात वाढ होणार नाही, तर चालकांमध्ये नियमांचे पालन करण्याची शिस्तही निर्माण होईल. बऱ्याचदा वेळेवर माहिती न मिळाल्याने दंड साचत जातो आणि नंतर वाहन जप्त करण्याची किंवा परवाना (License) रद्द करण्याची वेळ येते. आता थेट व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अलर्टमुळे चालक अधिक सतर्क राहतील आणि रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DNA Study : 100 वर्षे जगण्याचे रहस्य सापडले! 316 वर्षे जगणाऱ्या ब्राझीलच्या तीन बहिणींच्या डीएनएवर शास्त्रज्ञांचे मोठे संशोधन
या नवीन आणि सोयीस्कर डिजिटल सुविधेचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) सर्वसामान्यांना लुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या देशभरात ‘फेक ट्रॅफिक चलन’ (Fake Traffic Challan) पाठवून फसवणूक करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सायबर चोरटे हुबेहूब ट्रॅफिक पोलिसांसारखा दिसणारा बनावट मेसेज आणि व्हॉट्सॲप संदेश नागरिकांना पाठवतात. त्यामध्ये एक लिंक दिलेली असते आणि “दंड त्वरित भरा नाहीतर जेल होईल” अशी धमकी दिली जाते. लोकांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातील पैसे लंपास केले जातात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून दंडाची रक्कम भरू नका. ट्रॅफिक दंड भरण्यासाठी केवळ अधिकृत सरकारी पोर्टल किंवा अधिकृत ॲप्सचाच वापर करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






