Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : इराणमध्ये ‘महाविनाश’? इस्रायलच्या अणु केंद्रावरील हल्ल्यामुळे न्यूक्लियर रेडिएशनचा विळखा; IAEA चा दावा

Iran Israel Conflict : मध्यपूर्वेतील तणावा आता चिघळला आहे. इराण-इस्रायलचे एकमेकांवर सातत्याने हल्ले सुरु आहेत. प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून इराणमध्ये न्यूक्लियर रेडिएशन्सचा धोका वाढला असल्याचे IAEA ने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 05:12 PM
IAEA Warns of Potential Radiation Risk in Iran

IAEA Warns of Potential Radiation Risk in Iran

Follow Us
Follow Us:
  • इराणमध्ये ‘महाविनाश’?
  • इस्रायलच्या अणु केंद्रावरील हल्ल्यामुळे न्यूक्लियर रेडिएशनचा वाढला धोका
  •  IAEA चा खळबळजक दावा
Iran nuclear radiation alert : तेहरान : पश्चिम आशियातील तणाव आता प्रचंड चिघळला आहे. इराणने दावा केला आहे की, अमेरिकेच्या हवाई दलाने त्यांच्या अणु केंद्रावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात नतान्झ या अणु केंद्राला लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेने देखील यावर खळबळजनक दावा केला आहे.

Iran Israel War : मध्यपूर्वेतील युद्ध आता निर्णायक वळणावर! इराणचा थेट नेतन्याहूंच्या कार्यालयावरच हल्ला, IRGC चा दावा

IAEA गंभीर इशारा

आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी इस्रायलच्या नतान्झ अणु केंद्रावरील हल्ल्यामुळे इराणमध्ये न्यूक्लियर रेडिएशनचा धोका वाढला असल्याचे म्हटले आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राफेल ग्रोस यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रेडिएशनचे अद्याप कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत परंतु इस्रायलच्या हल्ल्यानंतर त्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यांनी इराणला लवकरात लवकर नतान्झ अणु केंद्राजवळी शहरे रिकामे करण्याचा इशारा दिला आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्यूरी(Operation Epic Fury) आणि ऑपरेशन रोअरिंग लायन (Operation Roaring Lion) सुरु केले होते. या अंतर्गत इराणच्या अणु तळांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये इस्रायलने इराणच्या शांततापूर्ण अणु प्रकल्पांना लक्ष्य केल्याचे इराणच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत रेझा नजाफी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

नेतन्याहूंच्या कार्यलयावर हल्ला

याच वेळी इराणच्या IRGC ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या मुख्यालयाजवळ हल्ल्या केल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप इस्रायलकडून याबाबात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. हा प्रहार अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरणागती पत्करण्याचा अन्यथा मृत्यूला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.

जागतिक स्तरावरील परिणाम

सध्या या सर्व घडामोडींचा जागतिक स्तरावर मोठा परिणाम होत आहे.जागतिक शेअर बाजार कोसळले अआहे. कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे जगभरात गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये न्यूक्लियर रेडिएशनचा इशारा का देण्यात आला आहे?

    Ans: इस्रायलच्या इराणच्या अणु केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे न्यूक्लियर रेडिएशनचा धोका वाढला असल्याचे संयुक्त अणु उर्जा केंद्राचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी म्हटले आहे.

  • Que: राफेल ग्रोसी यांनी इराणबाबत काय चिंता व्यक्त केली आहे?

    Ans: राफेल ग्रोसी यांनी इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्यामुळे न्यूक्लियर रेडिएशनचा इशारा दिला असून तेथील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Israel iran war middle east unrest attack nuclear site radiation iaea claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा
1

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
2

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
3

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
4

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.