Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मध्यपूर्व हादरणार! इराणविरोधात हे १२ मुस्लिम देश एकटवले; विनाशाची उलची गिनती सुरु?

Arab Muslim Countries Warns Iran : मध्यपूर्वेतील तणाव आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. या तणावाच्या निषेधार्थ अरब देशांनी महाबैठक घेतली आहे. इराणला या बैठकीनंतर गंभीर इशारा देण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 06:25 PM
Arab Muslim Ministers Meeting amid Middle East Conflict

Arab Muslim Ministers Meeting amid Middle East Conflict

Follow Us
Follow Us:
  • रियाधमध्ये अरब देशांची महाबैठक
  • इराणला दिला अंतिम इशारा
  • जगभरात खळबळ
Arab Muslim Ministers Meeting  : रियाध : मध्यपूर्वेतील तणाव आता एका भीषण वळणावर आला आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत प्रादेशिक अस्थिरता पसरली असून अरब देशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया (Saudi Arabia) ची राजधानी रियाध येथे १२ मुस्लिम देशांनी एक महाबैठक पार पडली आहे. बुधवारी (१९ मार्च २०२६) एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर इराणला गंभीर इशारा देण्यात आला आहे. या बैठकीत १२ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या वाढत्या आक्रमक हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

Middle East War : अमेरिकेचा रिमोट कंट्रोल इस्रायलच्या हातात? इराणवर हल्ल्याबाबात ‘या’ बड्या अधिकाऱ्यांनी केली ट्रम्प यांची पोलखोल

बैठकीत काय चर्चा झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकी सौदी अरेबियासह, कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवैत, बहरीन, इजिप्त, जॉर्डन, लेबनॉन, पाकिस्तान, तुर्की, सीरिया आणि अझरबैजान या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. इराणने शेजारी देशांमध्ये तेल साठे, उर्जा केंद्र, रहिवासी भाग आणि विमानतळांना जाणीवपूर्वल टार्गेट केल्याचे या देशांचा आरोप आहे.

यामुळे ‘संयुक्त राष्ट्र चार्टरच्या कलम ५१’ अंतर्गत ‘आत्मरक्षणाचा अधिकार’ वापरण्याचे या देशांनी दिले आहेत. इराणच्या हल्ल्यांमुळे या प्रदेशातील उर्जा पुरवठा धोक्यात आला असून सामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने या देशांनी संताप व्यक्त केला आहे.

सौदी अरेबियाचा कडक पवित्रा

या बैठकीत सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी इराणविरोधात कडक पवित्रा घेताल. त्यांनी इराणला रोखण्यासाठी आमच्याकडे अफाट शक्ती आहे आणि गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही असे म्हटले. इराणवरील विश्वास आता ढासळला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सौदीच्या या भूमिकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

इराणची भूमिका

दुसरीकडे इराणमध्ये नेतृत्त्वात बदल झाला आहे. सर्वोच्चे नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई नवे सुप्रीम लीडर बनले आहेत. यानंतर इराण (Iran) अधिक आक्रमक झाला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४ सुरु केले असून शेजारील देशांमध्ये तेल सुविधेवर हल्ले केले आहेत. यामुळे युद्धा आता एक नव्या वळणावर येऊन पोहोचले आहे.

सध्या सर्व मुस्लिम देश इराणविरोधात एकवटले असून लष्करी कारवाई करण्याचीही शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Middle East Conflict : इराणने ओलांडली मर्यादा! तेल आणि गॅस साठ्यांवरील हल्ल्यानंतर आखाती देश संतप्त; दिला ‘हा’ गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: रियामध्ये अरब देशांची बैठक का झाली?

    Ans: मध्यपूर्वेत आखाती देशांवर वाढत्या इराणच्या हल्ल्यांविरोधात एकत्रित भूमिका घेण्यासाठी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीतीचा एक भाग म्हणून बैठक घेण्यात आली.

  • Que: रियाधमध्ये झालेल्या इराणविरोधी बैठकीत कोणत्या देशांचा समावेश होता?

    Ans: रियाधमध्ये झालेल्या बैठकीत सौदी अरेबिया, कतार, युएई, कुवैत, बहरीव, इजिप्त, जॉर्डन, लेबनॉन, पाकिस्तान, तुर्की, सीरिया, आणि अझरबैजान या १२ देशांनी सहभाग घेतला होता.

  • Que: बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला?

    Ans: या बैठकीत इराणच्या अरब देशांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला असून UN चार्टरनुसार आत्मरक्षणाचा अधिकार वापरुन प्रत्युत्तर देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Web Title: Middle east conflict 12 muslim countries against iran war countdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Iran News
  • Saudi Arabia
  • UAE
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
1

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
3

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
4

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.