Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

US Iran Conflict : पश्चिम आशियातील तणाव आता प्रचंड वाढला आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतरही अमेरिका-इस्रायलची इराणविरोधी कारवाई सुरुच आहे. ट्रम्प यांनी इराणवर आणखी काही आठवड्यापर्यंत कारावाई सुरु राहणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 10:23 AM
Donald Trump on Iran

Donald Trump on Iran

Follow Us
Follow Us:
  • इराण धुमसणार
  • या तारखेपर्यंत सुरु राहणार हल्ले
  • ट्रम्प यांच्या विधानाने जगभरात खळबळ
US Isarel Attack on Iran : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेकील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण (Iran Israel War) तणावाने आता गंभीर वळण घेतले आहे.  २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात संयुक्त ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले होते. याबाबत ट्रम्प यांचे मोठे विधान समोर आले आहे. ट्रम्प यांनी गरज पडल्यास इराणविरोधात लष्करी कारवाई आणखी काही आठवडे सुरु राहिले असे म्हटले आहे.

मिसाईल, ड्रोन आणि क्रूझ… UAE वर तुटून पडला इराण! ५०० हून अधिक शस्त्रांस्त्रांचा अबू धाबीवर वर्षाव; विध्वसंक VIDEO

इराणच्या प्रमुख शहरांवर बॉम्बवर्षाव

इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांना लक्ष्य केले.  यामध्ये इस्रायलने ड्रोन, मिसाईल्सचा मारा केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei)यांची हत्या करण्यात आली आहे. तर ४८ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला आहे. सध्या इराणमध्ये खामेनेईंचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनेईने तात्पुरती सत्ता हाती घेतली आहे.

ट्रम्प यांचा इराणला संदेश

याच वेळी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेचा हेतू साध्य होत नाही तोपर्यंत, मोहिम थांबणार नाही. त्यांनी सांगितले की, इराणच्या १०० हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. इराणी नौदलाला संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा हेतू आहे. यामुळे इराणसमोर केवळ दोन पर्याय उरले आहेत, शरणागती पत्करा किंवा मृत्यूला सामोरे जावा.

तेहरानवर इस्रायलचा विध्वंसक हल्ला

रविवारी (०१ मार्च २०२६ ) मध्यरात्री देखील इस्रायलने तेहरान प्रचंड विध्वसंक हल्ले केले आहेत. इराणच्या अनेक संरक्षण कार्यालये आणि सरकारी इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत.

इराणचा प्रतिहल्ला सुरुच

दुसरीकडे इराणनेही खामेनेईंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणच्या सशस्त्र दलांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विविध ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बहरीन, कुवेत, कतार मधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच अमेरिकेच्या  अब्राहम लिंकन या युद्धनौकेवरही हल्ला करण्यात आला आहे.

मध्यपूर्वेतील जनता संकटात

युद्धाच्या तिसऱ्या दिवशीही दोन्ही गटांकडून  तोफगोळा आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरु आहे. इराणने अरब देशांवर देखील हल्ले केले आहेत. तर इस्रायलचे इराणवरील हल्ले सुरुच असून लाखो नागरिक रस्त्यांवर अडकून पडले आहेत. लोकांमध्य दहशतीचे वातावरण निर्माण झाले हे.


US Iran Conflict : ‘मृत्यूसाठी तयार रहा…’ ; ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला पुन्हा धमकावले; दिला आत्मसमर्पण करण्याचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणवरील कारवाई बाबात काय म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणवरील कारवाई, गरज पडल्यात ४ ते ५ आठवडे सुरु राहिले. जोपर्यंत अमेरिका इराणच्या नौदलाला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहितील असे म्हटले आहे.

  • Que: ट्रम्प यांचे इराणवरील हल्ल्याचे काय उद्दिष्ट आहे?

    Ans: ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार,अमेरिका-इस्रायलला इराणमधील अणु तळे पूर्णपणे उद्ध्वस्त करायची आहेत. तसेच इराणच्या नौदलालाही पूर्णपणे उद्ध्वस्त करायचे आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला कोणता इशारा दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला शरणागती पत्करण्यास सांगितली आहे, अन्याथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.

Web Title: Middle east unrest us isarel attack on iran trump military plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
1

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
2

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
3

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
4

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.